महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली असल्याने शेतकरी संकटात आले आहेत. अशातच भारतीय हवामान विभागाने पावसाबद्दल मोठा इशारा दिला आहे.
Maharashtra Weather Tomorrow Udyache Havaman ( 10 सप्टेंबर 2026 उद्याचे हवामान ): महाराष्ट्रासह भारतातील चिंताजनक मान्सून स्थितीबाबत शेवटची आशा आहे. हवामानात बदल होत आहेत. 24 राज्यांना IMD ने अलर्ट दिला आहे.
मुसळधार पाऊस आणि बदलत्या तापमानाबाबत अत्यंत धक्कादायक अंदाज वर्तवण्यात आला आहे. 125 वर्षाच रेकॉर्ड मोडला आहे. IMD भरवणारा अंदाज वर्तवला आहे.
एल निनोचा प्रभाव वेगाने वाढत असल्याने त्याचा फटका मान्सूनवर होणार आहे. भारतातील हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेट या खासगी संस्थेने मान्सूनबाबत नवा अंदाज जाहीर केला आहे.
IMD Rain Alert 8 August 2026: आज देशातील16 राज्यांवर आज पावसाचं संकट आहे. मुसळधार पावसाचा इशारा देत 'हाय अलर्ट' जारी केला आहे. अनेक भागांत पूरस्थितीची शक्यतासुद्धा आहे.
IMD 3 days orange alert to ratnagiri as dam overflow
महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वेकडील राज्यात सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील हवामानात बदल होत आहेत.
जुलैच्या सुरुवातीला तुफान हजेरी लावल्यानंतर गायब झालेला पाऊस पुन्हा एकदा बरसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाने अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. खराब हवामानामुळे अमरनाथ यात्राही पुढे ढकलण्यात आली आहे.
दोन-चार दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज काही भागात चांगलीच रिपरिप सुरू झाली आहे. त्यामुळं बळीराजा सुखावला आहे.
India Weather Tomorrow Udyache Havaman ( 15 जुलै 2026 उद्याचे हवामान ) : महाराष्ट्रासह 22 राज्यांना हवामान खात्याने मोठा अलर्ट दिला आहे. 60 च्या स्पीडने तुफान वारे वाहणार अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस बरसणार आहे.
यंदाच्या वर्षी मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यापूर्वीच एल निनोच्या भीतीनं हवामान यंत्रणांच्या चिंतेतही भर पडली. पण, जुलै महिना सुरू झाला आणि प्रत्यक्ष वेगळंच चित्र पाहायला मिळालं.
मुंबई आणि पुण्यातील घाटमाथ्यासहीत अनेक ठिकाणी शुक्रवारपासूनच जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत असतानाच हवामान विभागाने काय सांगितलंय जाणून घ्या
मुंबई आणि पुण्यात मध्यरात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे दोन्ही शहरांचा संपर्क जवळपास चार तासांहून अधिक काळ तुटलेला होता. याच पावसाच्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्याला अजित पवारांची आठवण झाली आहे.
गेल्या आठवड्याभरापासून पावसाने मुंबईला अक्षरशः झोडपून काढलं आहे. सोमवारपर्यंत पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात मान्सूनने वेग पकडल्यामुळे गेल्या काही दिवसांत अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला असून धरणांमधील पाणीसाठ्यातही हळूहळू वाढ होऊ लागली आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज तर शहरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. तर उद्याचा दिवसही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईला पहिला पावसाचा फटका बसलाय. भांडूपमध्ये पावसामुळे रस्ता खचला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून अंगावर शहारा आणणारे दृश्य आहेत.
पावसाचं प्रमाण वाढू लागलं, किंवा सोसाट्याचा वारा सुटला, किंवा अगदी उकाडा वाढला तरी हवामान विभागाकडून विविध इशारे जारी केले जातात.
मान्सून सक्रीय झाल्यामुळं महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये यंत्णा सतर्क झाल्या आहेत. या पावसाच्या वातावरणामध्ये आता पुढील काही दिवस ही स्थिती फारशी सुधारणार नसल्याचं स्पष्ट होत आहे.
एकिकडे देशाच्या दक्षिणेकडे मान्सून पुन्हा सक्रिय होत असतानाच दुसरीकडे दक्षिण भारतात हवामानाचं वेगळंच रुप पाहायला मिळालं. या थरारक क्षणांचे व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.
पुढील काही तासांमध्ये देशातील हवामान कसं असेल हा प्रश्न अनेकांच्या मनात घर करत असतानाच जगभरातील संशोधक आणि हवामान तज्ज्ञांचं संपूर्ण लक्ष पॅसिफिक महासागरावर टिकून आहे. एल निनो या प्रणालीमुळं बदलतं ऋतूचक्र अनेक गंभीर संकेत देत आहे. ज्यामुळं येत्या काही महिन्यांमध्ये पॅसिफिक महासागरातील या स्थितीवरूनच जगभरातील हवामानाबाबतचे अंदाज लावता येणार आहेत. काही अहवालांच्या माहितीनुसार 2027 च्या अखेरपर्यंत या प्रणाचीला प्रभाव पाहायला मिळू शकतो.