Maharashtra Weather News : राज्यात आतापर्यंतच्या पावसाची टक्केवारी पाहून थक्क व्हाल; पुढील 24 तासांत कसं असेल पर्जन्यमान?
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाल्या क्षणापासून यंदाच्या वर्षी हा वरुणराजा अगदी मनमराद बरसल्याचं पाहायला मिळालं.
Aug 12, 2024, 06:47 AM IST
Maharashtra Weather News : आठवड्याच्या शेवटी राज्यातील कोणत्या भागांना पावसाचा तडाखा, कुठे विश्रांती? हवामान विभागाचं उत्तर पाहा...
Maharashtra Weather News : पावसाचा जोर कमी झालेला असला तरीही त्याची सुरू असणारी रिपरिप अद्यापही थांबलेली नाही. आठवड्याच्या शेवटी कसं असेल पर्जन्यमान?
Aug 9, 2024, 06:44 AM IST
Maharashtra Weather News : पुढील 24 तासात ताशी 40 किमी वारे वाहून पाऊस...विदर्भासह कोकणात हवामानाची विचित्र स्थिती
Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाची उघडीप असली तरीही...
Aug 8, 2024, 06:48 AM IST
Maharashtra Weather News : पहाटे ढगांची चादर, दुपारी उकाडा अन् सायंकाळी पावसाची रिमझिम; हवामानात का सुरुयेत अनपेक्षित बदल?
Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला राज्याच्या कोणत्या भागावर आहे पावसाची कृपा, कुठे पाहायला मिळणार त्याचं रौद्र रुप? पाहा सविस्तर हवामान वृत्त
Aug 7, 2024, 06:42 AM IST
Maharashtra Weather News : धो धो कोसळणारा पाऊस अखेर काहीशी विश्रांती घेणार; पण...
Maharashtra Weather News : राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्यानं कोसळणारा पाऊस आता अखेर काहीशी विश्रांती घेणार असून अखेर सूर्यनारायणाचं दर्शन होण्यास पूरक स्थिती पाहायला मिळत आहे.
Aug 6, 2024, 07:55 AM IST
Maharashtra Weather News : श्रावणसरी नव्हे, कोसळधार! राज्याच्या 'या' भागांमध्ये वाढणार पावसाचा जोर
Maharashtra Weather News : धडकी भरवत पाऊस बरसणार.... तो नेमका कधी थांबणाच याचीच आता प्रतीक्षा. हवामान विभाग स्पष्ट म्हणतोय....
Aug 5, 2024, 07:23 AM IST
Maharashtra| मुंबईला आज पावसाचा यलो तर पुण्याला रेड अलर्ट
IMD Red And Orange Alerts Across Maharashtra
Aug 3, 2024, 09:40 AM ISTPune Heavy Rain Alert: पुण्यात पावसाचे 3 बळी! अंडा भुर्जीच्या स्टॉलवर काम करणाऱ्या तिघांचा शॉक लागून मृत्यू
Pune Heavy Rain Updates: पुण्यातील पावसाने भुर्जी पावच्या दुकानात काम करणाऱ्या तिघांचा जीव घेतलाय.
Jul 25, 2024, 10:16 AM ISTMaharashtra School Closed: राज्यात पावसाचा कहर! ठाणे, पालघरसह 'या' जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना सुटी जाहीर
Maharashtra School Closed: अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Jul 25, 2024, 09:49 AM ISTRaigad Rain: रायगडमध्ये पावसाचा जोर कमी मात्र पूरस्थिती कायम, तळकोकणात जाणारा महत्त्वाचा मार्ग बंद
Raigad Rain Update: रायगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. तीन नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे.
Jul 25, 2024, 08:03 AM ISTMaharashtra Weather News : सतर्क व्हा! सूर्यनारायणाचं दर्शन आजही नाहीच; मुंबईसह कोल्हापूर, विदर्भात कोसळधार
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये रविवारपासून पावसाचा जोर वाढला असून, येत्या दोन दिवसांमध्ये घाटमाथ्यांवर मान्सूनचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
Jul 22, 2024, 07:06 AM IST
Maharashtra Weather News : कोकणासह मुंबई, उपनगरात मुसळधार; ‘या’ इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नको
Maharashtra Weather News : पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार. महाराष्ट्रासाठी हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नको...
Jul 20, 2024, 07:23 AM IST
कोकणात पुढील 3 दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता
IMD Issue Red And Orange Alert In Various Parts Maharashtra For Heavy Rainfall
Jul 19, 2024, 01:50 PM ISTMaharashtra| कोकणात पुढील 3 दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता
IMD Issue Red And Orange Alert In Maharashtra
Jul 19, 2024, 09:45 AM ISTMaharashtra Weather News : भर दिवसा काळाकुट्ट अंधार पडणार; कोकणासह राज्याच्या 'या' भागांना पावसाचा 'रेड अलर्ट'
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या पावसानं जोर धरला असून, हा पाऊस इतक्यात काही पाठ सोडणार नाही, असंच स्पष्ट चित्र पाहायला मिळत आहे.
Jul 19, 2024, 07:02 AM IST