immediate constipation relief at home

शौचाला कडक झाल्यामुळे त्रास होतोय, रात्री 'खा' ही खास चटणी, सकाळी सहज होईल पोट साफ

Chutney for Constipations : रात्रभर बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यासाठी आहारात एक विशेष चटणी समाविष्ट करू शकता. जाणून घेऊया त्याची रेसिपी आणि फायदे?

Nov 14, 2023, 08:35 AM IST