बिल्डरांच्या फसवणुकीला चाप, नवा कायदा उद्यापासून लागू
बिल्डरांकडून होणाऱ्या फसववणुकीविरोधात दाद मागण्यासाठीच्या रेरा कायद्याची उद्या म्हणजेच १ मे पासून अंमलबजावणी होणार आहे.
Apr 30, 2017, 04:16 PM ISTपुणे विकास आराखड्याच्या अंमलबजावणीचे आव्हान कायम!
निवडणूक आचारसंहितेच्या अगदी तोंडावर पुण्याचा विकास आराखडा मंजूर करून भाजप सरकारने राजकीय षटकार ठोकलाय.
Jan 5, 2017, 07:58 PM IST'OROP लागू करून माजी जवानांना दिवाळी भेट द्या'
केंद्रातल्या मोदी सरकारनं जवानांच्या भावना दुखावल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.
Oct 29, 2016, 06:44 PM IST1 एप्रिलपासून GST लागू करण्याचे पंतप्रधानांचे आदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ एप्रिल 2017 पासून महत्त्वाकांक्षी जीएसटीची अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट ठेवत सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश दिलेत.
Sep 16, 2016, 11:05 AM ISTकेंद्राकडून योजनांची माहिती घेण्याची नवी शक्कल
केंद्र सरकारकडून काही योजनांची घोषणा होत आहे, तर काही योजनांच्या अंमलबजावणीला आता वर्ष उलटत चाललं आहे. तेव्हा या आपल्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहेत का, लोकांची याबद्दल नेमकी काय मतं आहेत, याची माहिती घेण्यासाठी एक नवी शक्कल लढवली आहे.
Apr 5, 2016, 07:03 PM IST