important mantra for money

Shukrawar Money Upay : धन-समृद्धीसाठी शुक्रवारी करा 'हे' उपाय, शुक्र ग्रहाला करा मजबूत

Astro Tips : आज फेब्रुवारी महिन्यातील पहिला शुक्रवार...शु्क्रवार हा माता संतोषी आणि वैभव लक्ष्मीचा दिवस...घरात कायम सुख समृद्धीसाठी आजच्या दिवशी काही उपाय केल्यास लक्ष्मीमातेची कृपा तुमच्यावर राहिल. 

 

Feb 3, 2023, 08:45 AM IST

Money Mantra : ज्योतिषशास्त्रानुसार 'हे' आहेत श्रीमंतींचे 10 मंत्र

Money Tips : दिवसेंदिवस वाढणारी महागाई, त्यात सतत जाणवणारी पैशांची चणचण यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. अशातच लक्ष्मी मातेला प्रसन्न करुन आपल्याकडे पैशाला आकर्षित करण्यासाठी शास्त्रात काही मंत्र सांगितले आहेत. 

Feb 2, 2023, 07:39 AM IST