तुमची Basic Salary 25,000 रूपयांपर्यंत असेल तर Retirement पर्यंत मिळतील 1,16,62,366 रूपये; जाणून घ्या कसे?
New Wage Code 2022: आपल्याला आपल्या बेसिक सॅलरीतून (Basic Salary) कंपनीतर्फे जितके फंड (Fund) मिळेल त्यानुसार आपण त्याचा फायदा आपल्या निवृत्तीपर्यंत करून घेऊ शकतो. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की, तुम्ही तुमच्या निवृत्तीपर्यंत (Retirement) किती रक्कम जमवू शकता.
Apr 5, 2023, 01:35 PM ISTHR सोबत कसं करावं पगाराचं Negotiation? 'ही' चूक अजिबात करु नका
Job News : नवी नोकरी स्वीकारत असताना सगळी गणितं येऊन थांबतात ती म्हणजे पगारावर. अपेक्षित पगार मिळेल ना इथपासून हातात किती पगार येणार इथपर्यंतचे प्रश्न नोकरदार वर्गाला पडतात.
Nov 3, 2022, 02:47 PM ISTHome Loan Calculator | CTC नव्हे तर हाती येणाऱ्या पगारावर मिळते गृह कर्ज
नोकरी सुरू केल्यानंतर जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर, तुम्हाला गृह कर्ज घेण्याची गरज पडू शकते.
Sep 12, 2021, 10:52 AM IST