चक दे इंडिया! पाकला नमवत भारताचं हॉकीमध्ये गोल्ड मेडल
पाकिस्तानला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४ - २ नं नमवत भारताने आशियाई स्पर्धेत हॉकीमध्ये गोल्ड मेडल पटकावलंय. आशियाई स्पर्धेत तब्बल १६ वर्षांनी भारताने हॉकीमध्ये सुवर्णपदक पटकावलं असून या विजयासह भारताचे २०१६ मध्ये रिओ येथे होणाऱ्या ऑलिंपिकचं तिकीटही कन्फर्म झालंय.
Oct 2, 2014, 06:15 PM IST