Income Tax Return : इन्कम टॅक्स भरत असाल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या, ITR भरण्यासाठी उपयुक्त
Income Tax : तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहेत. आा ऑनलाइन कर भरण्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे सोपी झाली आहे. जर तुमचे उत्पन्न फक्त पगारातून मिळत असेल तर तुम्हाला रिटर्न भरण्यासाठी कोणत्याही व्यावसायिक मदतीची गरज नाही. तथापि, लोकांना आयकर रिटर्न भरण्यासाठी काही बदलांची देखील महिती असली पाहिजे.
Jun 14, 2023, 02:32 PM ISTIncome Tax Slab : खूशखबर! 'इतक्या' लाखांच्या पगारावर Income Tax नाही?
Budget 2023 Income Tax: आयकर भरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही टॅक्स भरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
Jan 31, 2023, 09:39 AM IST