ind vs afg 3rd t20i

नेमकी चूक कोणाची? रोहित शर्मा की मोहम्मद नबी? आर आश्विन म्हणतो 'मला माफ करा पण...'

Ravi Ashwin Statement : संबंधित वादावर माझं वैयक्तिक मत आणि दृष्टीकोन आहे. या घटनेला दोन बाजू आहेत. जर आमच्या टीमचं नुकसान झालं असतं तर मला आणि आमच्या संघाला नक्कीच वाईट वाटलं असतं, असं आश्विनने म्हटलं आहे.

Jan 19, 2024, 04:56 PM IST

Rohit Sharma: सुपरओव्हर सोडून अचानक मैदानाबाहेर जाणं रोहितला महागात पडणार? पाहा नियम काय सांगतो?

Rohit Sharma Retired Out Country out Controversy: पहिली सुपर ओव्हर देखील टाय झाल्यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मात्र अफगाणिस्तानच्या दोन विकेट्स गेल्या आणि टीम इंडियाचा विजय झाला. मात्र यावेळी रोहित शर्माच्या एका गोष्टीवर वाद झाल्याचं दिसून आलं.  

Jan 18, 2024, 09:10 AM IST

IND vs AFG 3rd T20I : वर्ल्ड कपपूर्वी अखेरची संधी, रोहित शर्मा काढणार हुकमी एक्का, पाहा संभाव्य प्लेईंग इलेव्हन

India vs Afghanistan 3rd T20I Playing XI: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी अखेरचा टी-ट्वेंटी सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळवला जाणार आहे. अशातच आता कॅप्टन रोहितसाठी अखेरची संधी असणार आहे.

Jan 16, 2024, 06:13 PM IST