IND vs ENG: तोंडाजवळचा घास इंग्लंडने घेतला हिरावून... चार दिवसांच्या मेहनतीनंतर भारताचा पुन्हा पराभव
India vs England 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात एक रोमांचक लढाई पाहायला मिळाली. लीड्सप्रमाणे, टीम इंडियानेही हा सामना त्यांच्या हातून गमावला. हा सामना अगदी थोडक्यात गेला.
"ये तूच घे भाई..." बाऊंड्रीजवळ फिल्डिंग करणाऱ्या बुमराहने चाहत्याला दिलं जबरदस्त उत्तर, पाहा Viral Video
Jasprit Bumrah gives hilarious response to fan: जेव्हा जेव्हा टीम इंडिया अडचणीत येते तेव्हा तेव्हा महान भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह मदतीला पुढे येतो आणि संघासाठी महत्त्वपूर्ण विकेट घेतो.
रवी शास्त्री आणि अक्षय कुमार सोबत लॉर्ड्सवर सामना बघायला आलेली 'ती' आहे तरी कोण?
IND vs ENG 3rd Test: बॉलीवूडचा 'खिलाडी कुमार' अर्थात अक्षय कुमार भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी लॉर्ड्समध्ये पोहोचला आहे. तेव्हा त्याच्यासोबत एक खास व्यक्ती देखील त्याच्यासोबत तिथे पोहोचली.
कार्सने पकडली जडेजाची मान, रन घेण्यापासून रोखलं, भडकला जडेजा; लॉर्ड्स टेस्टमध्ये झाला मोठा गोंधळ
IND vs ENG 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर खेळला जात आहे. या सामन्यात रवींद्र जडेजा आणि ब्रायडन कार्स यांच्यात वादावादी झाली आहे.
Video: मोहम्मद सिराजने लॉर्ड्सवर 'या' खेळाडूला वाहिली श्रद्धांजली; क्रिकेटशी नाही संबंध, जिंकली चाहत्यांची मनं
Mohammed Siraj Pays Tribute: लॉर्ड्सवरील तिसऱ्या कसोटीत जेमी स्मिथला बाद केल्यानंतर मोहम्मद सिराजने एक ऍक्शन केली. या अॅक्शने त्याने एका दिग्गज खेळाडूला श्रद्धांजली वाहिली.
IND vs ENG: शुभमन गिलचा मैदानातच राडा; अम्पायरशी घातला वाद, मोहम्मद सिराजचाही संताप, 'हा खरंच...'
IND vs ENG Test: लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चेंडूच्या आकारावरुन जोरदार वाद झाल्याचं पाहायला मिळालं. भारतीय खेळाडू ड्यूक्सच्या आकारावरुन नाराज दिसले आणि अम्पायरकडे याची तक्रार केली. अम्पायरने रिंग टेस्ट केली असताना त्यांचा आक्षेप योग्य असल्याचं उघड झालं.
IND vs ENG : रवी शास्त्रींना टीम इंडियाच्या 'या' खेळाडूमध्ये दिसते सचिन तेंडूलकरची झलक, म्हणाले...
Ravi Shastri Statement : भारताचे माजी कोच रवी शास्त्री यांनी राजकोट टेस्टमध्ये इंग्लंडविरूद्ध उत्कृष्ट प्रदर्शन केलेल्या युवा भारतीय फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याची प्रशंसा केली.
IND vs ENG : लाजीरवाण्या पराभवानंतर बेन स्टोक्सचा रडीचा डाव; म्हणतो, "क्रिकेटचा 'हा' नियम हटवा..."
Ben Stokes on Umpires Call Controversy : बेन स्टोक्सने डीआरएसमधील अंपायर्स कॉलवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं पहायला मिळतंय. त्याचबरोबर अंपायर्स कॉल काढून टाकायला हवा, असं मत देखील बेन स्टोक्सने व्यक्त केलं आहे.
IND vs ENG : रोहितने खरंच डाव घोषित केला होता? नेमकं काय घडलं? संपूर्ण Video आला समोर
Rohit Sharma Dressing Room Video : रोहित शर्माने (Rohit Sharma) डाव जाहीर केला नव्हता तरी देखील इंग्लंडचा संघाने मैदान सोडलं होतं. त्यामुळे मोठा गोंधळ उडाल्याचं दिसून आलं.
IND vs ENG 3rd Test : राजकोट टेस्टमध्ये टीम इंडियाचा 434 धावांनी ऐतिहासिक विजय; जडेजासमोर इंग्लंड चारीमुंड्या चीत!
Highest victory margin vs England : टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने विजय मिळवला आहे. यशस्वी जयस्वालचं द्विशतक, रोहित आणि जडेजाच्या शतकीय खेळीच्या जोरावर टीम इंडियाला हा विजय मिळवता आला आहे.
IND vs ENG : सरफराज मोठ्या मनाचा! यशस्वीने द्विशतक ठोकल्यावर असं काही केलं की... पाहा Video
Sarfaraz Khan Video : यशस्वी जयस्वालने द्विशतक (Yashasvi Jaiswal Double Ton) ठोकल्यानंतर सरफराज खानने अशी काही रिअॅक्शन दिली की, ते पाहून अनेक प्रेक्षकांनी त्याचं कौतूक केलंय.
Rohit Sharma: हम लोगों को 'वो' लगेगा...; लाईव्ह सामन्यात रोहित शर्माची टपोरी भाषा ऐकलीत का?
मुंबईहून आलेल्या रोहित शर्माचं हिंदी वेगळं असून चाहत्यांना मात्र त्याची ही शैली फार अवडते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय.
Yashasvi Jaiswal: 'रिटायर्ड हर्ट' झालेला जयस्वाल पुन्हा फलंदाजीला उतरणार? पाहा ICC चा नियम काय सांगतो?
Yashasvi Jaiswal: इंग्लंडंच्या टीमचा पहिला डाव 319 रन्सवर आटोपला. यावेळी टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्माला मोठी खेळी साकारता आली नाही. मात्र ओपनर यशस्वी जयस्वालने शतकी खेली केली
Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालने मोडला 'बेझबॉल'चा माज, 49 बॉलमध्ये वाजवला इंग्लंडचा गेम!
IND vs ENG 3rd Test : यशस्वी जयस्वालने सावध सुरूवात केली. 80 बॉलमध्ये यशस्वीने 50 धावा पूर्ण केल्या. त्यानंतर मात्र त्याने (Yashasvi Jaiswal Century) आक्रमक फलंदाजी करत बॉलर्सवर प्रेशर आणलं.
IND vs ENG 3rd Test : आर आश्विनला का मोडायचा नाही कुंबळेचा रेकॉर्ड? स्वत: केला खुलासा!
Ravichandran Ashwin News : अनिल कुंबळे याच्या नावावर 619 विकेट्स जमा आहेत. त्यामुळे आश्विन अनिल कुंबळेचा (Anil Kumble) रेकॉर्ड मोडणार का? असा सवाल देखील विचारला जातोय.
रन आऊटनंतर ड्रेसिंग रूममध्ये काय म्हणाला जडेजा? सरफराजने केला खुलासा
Ravindra Jadeja on Sarfaraz Khan Run out: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टेस्ट सिरीजमधील तिसरा सामना गुरुवारपासून राजकोटमध्ये खेळवला जातोय. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने 131 रन्स तर रवींद्र जडेजाने शतक झळकावलं.
Sarfaraz Khan: शेवटी बापच तो! सरफराजच्या वडिलांची रोहित शर्माला भावनिक साद, म्हणाले...
Sarfaraz Khan: ज्यावेळी सरफराज खानला डेब्यूची कॅप मिळाली त्यावेळी सरफराज खानचे वडील भावूक झाले होते. यावेळी त्यांनी रोहित शर्माला खास विनंती केली.
संतापून कॅप फेकली...; सरफराज खानच्या रन आऊटवर रोहित शर्माचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
Rohit sharma: जडेजाने कॉल नाकारला आणि सरफराज खान आऊट झाला. यानंतर रोहित कॅमेरा रोहित शर्माकडे गेला तेव्हा रोहित शर्मा या कृत्यावर चांगलाच संतापलेला दिसला.
Sarfaraz Khan: 'तो आला, लढला पण हुकला...', मुंबईकर सरफराज खानचा गेम झाला
Sarfaraz Khan Debut: दरम्यान जडेजा 99 रन्सवर खेळ असताना सरफराजला रन आऊट होऊन माघारी परतावं लागलं.
IND vs ENG: राजकोटमध्ये रोहित शर्माची कॅप्टन इनिंग; ठोकलं टेस्टमधील 11 वं शतकं
IND vs ENG: तिसऱ्या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियाची टॉप ऑर्डर फेल गेली. भारताने 33 रन्सवर 3 विकेट्स गमावले होते.