ind vs eng t20i series

IND vs ENG T20I: रोहित नाही तर हा खेळाडू नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणार?

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडमध्ये पोहचली आहे. तर दुसरीकडे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे.

Jun 21, 2022, 10:59 PM IST