Ind vs NZ : ऋषभ पंत, बुमराह बाहेर? तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये मोठे बदल
IND vs NZ 3rd Test : भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा तिसरा कसोटी सामना 1 नोव्हेंबरपासून मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा तिसरा आणि शेवटचा सामना असून तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
Oct 30, 2024, 07:27 PM IST