ind vs sa t20i

India Squad: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची घोषणा, टेस्ट, वन डे आणि टी20 मालिका खेळणार

Indian Cricket Team Squad: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया कसोटी, एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळणार आहे. 16 जूनपासून या दौऱ्याला सुरुवात होईल. 

May 31, 2024, 02:12 PM IST

IND vs SA : जुन्या वाघांसमोर नव्या छाव्यांची 'कसोटी', बीसीसीआयने घेतले 10 बेधडक निर्णय!

BCCI take 10 Fearless decision : कोणालाही नाराज करायचं नाही, या फॉर्म्युल्याचा अवलंब करत निवड समितीने चर्चेत असलेल्या जवळजवळ सर्व खेळाडूंना संधी दिली आहे.

Nov 30, 2023, 11:22 PM IST

भारताच्या स्टार क्रिकेटरचा दिलदारपणा, फॅन्सची 'ती' इच्छा केली पुर्ण

गर्लफ्रेंडला फिरवण्यासाठी फॅनने इतके रुपये मागितले, 'या' भारतीय क्रिकेटरने लगेचच Gpay करुन टाकले

Sep 29, 2022, 05:13 PM IST

T20 World Cup आधी जसप्रीत बुमराहला गंभीर दुखापत, 'या' तीन खेळाडूंना मिळणार संधी

जसप्रीत बुमराहच्या जागी टीम इंडियात 'या' तीन खेळाडूंपैकी एकाला मिळणार संधी 

Sep 29, 2022, 02:22 PM IST

T20 World Cup पूर्वी टीम इंडियाच टेन्शन वाढलं, आता 'हा' खेळाडू जखमी

टीम इंडियाचा सर्वांत अनुभवी बॉलर जखमी, T20 वर्ल्डकपआधी चिंता वाढली 

Sep 28, 2022, 09:05 PM IST

Ind vs Sa : टीम इंडियाचा पराभव मात्र चाहत्यांनी जिंकली मनं, अंगावर काटा आणणारा 'हा' VIDEO पाहा

दिल्ली पाठोपाठ कटकमधील टी-20 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झालाय. 

Jun 13, 2022, 01:49 PM IST