ind vs sri lanka asia cup 2022

Asia Cup 2022: पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर श्रीलंकनं महिला संघानं केला जबरदस्त Dance! Video Viral

आशिया कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत पाकिस्तानला पराभूत करत श्रीलंकन संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे.  श्रीलंकेने पाकिस्तान संघावर अवघ्या एका धावेने मात करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. श्रीलंकेनं पाकिस्तानविरुद्ध 6 गडी गमवून 122 धावा केल्या आणि विजयासाठी 123 धावांचं आव्हान दिलं. मात्र पाकिस्तानचा संघ 6 गडी गमवून 121 धावा करू शकला.

Oct 13, 2022, 08:30 PM IST

Asia Cup 2022 Womens: अंतिम फेरीत भारत 'या' संघाशी भिडणार, पाकिस्तानचा 'मौका' शेवटच्या चेंडूवर हुकला

आशिया कप 2022 महिला स्पर्धेच्या (Asia Cup 2022 Womens) अंतिम फेरीत भारत आणि श्रीलंका (India Vs Sri Lanka) यांच्यात सामना होणार आहे. श्रीलंकेने पाकिस्तान संघावर अवघ्या एका धावेने मात करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. 

Oct 13, 2022, 04:12 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x