देशात कोरोना रुग्णवाढीचा नवा उच्चांक; २४ तासांत कोरोनाचे २२७७१ रुग्ण वाढले
देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जास्त आहे.
Jul 4, 2020, 10:59 AM ISTअरे बापरे... देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ
महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. गुरुवारी महाराष्ट्रात सर्वाधिक ६३३० रुग्ण आढळून आले.
Jul 3, 2020, 11:45 AM IST