india to bangkok long highway to be built soon

भारत ते बँकॉक प्रवास होणार सोपा, विमान नव्हे तर कारनेही फिरता येणार

India to Bangkok: भारत ते बँकॉक हा महामार्ग बनवण्याची योजना सुरु आहे. यानुसार कोलकाता आणि बँकॉत हे रस्त्याने जोडले जाणार आहे. हा त्रिपक्षीय महामार्ग सुमारे 4 वर्षात पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

Jun 17, 2023, 09:56 PM IST