शुभमन गिल आणि अभिषेक नायर यांच्यात जोरदार टक्कर, 4200 रुपये पणाला; कोण जिंकले? बघा मजेशीर Video
India vs Australia Test: भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही. शुभमनच्या जागी देवदत्त पडिक्कल खेळायला आला होता.
Dec 2, 2024, 08:16 AM IST
IND vs AUS: चाहत्यांना मोठा धक्का; टीमचा कर्णधार चौथ्या टेस्टमधून बाहेर
चौथ्या टेस्टपूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. यानुसार, चौथ्या टेस्ट सामन्यातून टीमचा कर्णधार बाहेर झाल्याने मोठा धक्का बसला आहे.
Mar 4, 2023, 08:32 PM ISTInd vs Aus: रवींद्र जाडेजाकडून Ball Tampering? ICC ने केली मोठी कारवाई
Ind vs Aus Test: ऑस्ट्रेलियाविरोधातील (Australia) पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला असला तरी रवींद्र जाडेजावर (Ravindra Jadeja) मात्र कारवाई करण्यात आली आहे.
Feb 11, 2023, 03:56 PM IST
R Ashwin India vs Australia: कुंबळेला जे जमलं नाही ते अश्विनने करुन दाखवलं, आकडेवारी पाहून थक्क व्हाल!
IND vs AUS, 1st Test : भारतीय संघाचा अनुभवी स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (R Ashwin India vs Australia) नागपूर कसोटी सामन्यात मोठी कामगिरी केली आहे. दुसऱ्या डावात पाचवी विकेट घेताच त्याने इतिहास रचला.
Feb 11, 2023, 03:43 PM ISTBall Tampering! रवींद्र जडेजाचं क्रिकेट करियर संपणार? ऑस्ट्रेलियन मीडियाने उचलला मुद्दा
cricket india australia nagpur test ball tempering charges against team india allrounder ravidnra jadeja marathi news
Feb 10, 2023, 04:32 PM ISTटीम इंडियाला मोठा धक्का, 'हा' प्रमुख खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बाहेर, वर्ल्ड कप खेळण्यावरही प्रश्न?
भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका सुरु असतानाच भारतीय क्रिकेट संघासाठी धक्कादायक बातमी, भारताचा स्टार खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर पडलाय
Feb 10, 2023, 02:48 PM ISTIND vs AUS : शुबमन गिल की सुर्यकुमार यादव? रोहित शर्मा म्हणाला, 'या' खेळाडूला देणार संधी
Rohit Sharma Press Conference: भारत - ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात रंगणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy) उद्या 9 फेब्रूवारीपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेपुर्वी कर्णधार रोहित शर्माची पत्रकार परिशद पार पडली आहे.
Feb 8, 2023, 02:45 PM ISTIND vs AUS:रोहित शर्मासाठी अग्निपरीक्षा! कर्णधार पदावर सोडावं लागणार पाणी
Rohit Sharma Captaincy : भारत - ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात रंगणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy) येत्या 9 फेब्रूवारीपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतूनच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा निकाल लागणार आहे.त्यामुळे भारताला मायदेशात हरविण्यासाठी ऑस्ट्रेलिया मैदानात कसून सराव करत आहे.
Feb 6, 2023, 04:32 PM ISTBorder Gavaskar Trophy : मोठी बातमी! भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना रद्द?
IND vs AUS 1st Test : नागपुरात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी पहिल्या कसोटी सामन्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलीय.
Feb 6, 2023, 07:55 AM ISTIND vs AUS : आश्विनने ऑस्ट्रेलियन खेळाडूंची घेतली 'फिरकी', ट्विटने उडवली एकच खळबळ
India vs Australia Border-Gavaskar Trophy : ऑस्ट्रेलियन संघाला ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनची (ravichandran ashwin) भीती सतावत आहे. अशा परिस्थितीत अश्विनला सामोरे जाण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने एक तोडगा काढला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने अश्विनचा ड्युप्लिकेट नेट्समध्ये बोलावला आहे.
Feb 5, 2023, 09:55 PM ISTIND vs AUS:टीम इंडिया की ऑस्ट्रेलिया? कोण आहे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा बादशाह, जाणून घ्या
IND vs AUS Head to Head : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील पहिली कसोटी मालिका (IND vs AUS) 75 वर्षांपूर्वी खेळली गेली होती. परंतु 26 वर्षांपूर्वी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत कसोटी मालिका सुरू झाली होती.
Feb 4, 2023, 07:38 PM ISTIND VS AUS Test : ऑस्ट्रेलियाने अश्विनवर काढला तोडगा, भारताचा 'हा' खेळाडू करतोय मदत
India vs Australia Border-Gavaskar Trophy : भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरात खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यापुर्वी ऑस्ट्रेलियन संघाला ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनची (ravichandran ashwin) भीती सतावत आहे. अशा परिस्थितीत अश्विनला सामोरे जाण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने एक तोडगा काढला आहे.
Feb 3, 2023, 06:33 PM ISTIND vs AUS 2nd Test : ऑस्ट्रेलिया २०० धावांवर ऑल आउट, भारताला जिंकण्याची संधी
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) दरम्यान जाहीर झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या (Boxing Day Test) चौथा दिवशी रंगत अधिक वाढलेली दिसून येत आहे.
Dec 29, 2020, 07:50 AM IST