india vs new zeland t 20 series 2021

Ind vs Nz T 20 Series 2021 | टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्यावर टांगती तलवार

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand  T 20 Series 2021) यांच्यातील 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेला उद्यापासून (17 नोव्हेंबर) जयपूर (Jaipur) येथे सुरुवात होत आहे.

Nov 16, 2021, 06:13 PM IST