Rohit Sharma: या विजयानंतर मी उत्साही नाही...; पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर काय म्हणाला रोहित शर्मा?
Captain Statement : विजयासह टीम इंडियाने वर्ल्डकपच्या पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. टीम इंडियाचा ( Team India ) हा वर्ल्डकपमधील सलग तिसरा विजय असून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) देखील यावेळी खुश दिसून आला.
Oct 15, 2023, 06:57 AM ISTबर्थडे बॉय Babar Azam ला विराट कोहलीने दिलं खास गिफ्ट!
Babar azam birthday : भेटीवेळी विराट कोहलीने (Virat Kohli) बाबरला त्याचा साईन केलेला शर्ट गिफ्ट केला. उद्या म्हणजेच 15 ऑक्टोबरला बर्थडे असलेल्या बाबरसाठी हे बर्थडे गिफ्टपेक्षा छोटी गोष्ट नव्हती.
Oct 14, 2023, 10:45 PM IST
Rohit Sharma: रोहित शर्माने एकदिवस क्रिकेटमध्ये रचला इतिहास, तिहेरी शतक नावावर
Rohit Sharma Sixes Record: टीम इंडियाचा कर्णधार आणि आक्रमक ओपनर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवण्यात आलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने हा विक्रम रचला आहे.
Oct 14, 2023, 08:13 PM ISTभारताने पुन्हा मारलं मैदान! आठव्यांदा धुळीस मिळवलं पाकिस्तानचं स्वप्न; 7 विकेट्सने दणदणीत विजय
ICC World Cup 2023 India vs Pakistan: वर्ल्ड कपच्या 12 व्या सामन्यात पाकिस्तानने दिलेल्या 192 धावांचं आव्हान पार करताना भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. याच बरोबर आयसीसी वर्ल्ड कपमध्ये (ICC World Cup 2023) टीम इंडियाने आठव्यांदा पाकिस्तानचा पराभव केला आहे.
Oct 14, 2023, 08:05 PM IST'पाकिस्तान संघात एकही टॅलेंट नाही', शोएब अख्तर संतापला; भारताचं तोंडभरुन कौतुक
पाकिस्तानचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर निष्प्रभ ठरल्याने माजी दिग्गज गोलंदाज शोएब अख्तर संतापला आहे. शोएब अख्तरने पाकिस्तानी संघाला खडे बोला सुनावताना भारतीय संघाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.
Oct 14, 2023, 07:38 PM IST
मॅच हरला पण इतिहास रचला, पण अशी कामगिरी करणारा बाबर आझम पहिलाच
Babar Azam Record : बाबर आझम पाकिस्तानचा पहिला कर्णधार ठरला आहे, ज्याने आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारताविरुद्ध (IND vs PAK) दोन अर्धशतकं झळकावली आहेत.
Oct 14, 2023, 06:49 PM ISTInd vs Pak: 'सर्वांना बॅटिंग दिली, असा पाहुणचार हवा', सेहवागची गुगली; तर जाफर म्हणतो, 'लघवी करेपर्यंत...'
India vs Pakistan Virender Sehwag Wasim Jaffer Post: पाकिस्तानचा संघ 155 वर 2 बाद या स्थितीवरुन सर्व बाद 191 पर्यंत पोहचला आणि तो सुद्धा अवघ्या काही षटकांमध्ये.
Oct 14, 2023, 06:30 PM ISTInd vs Pak: नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये 1 लाख लोकांनी एकत्र गायलं राष्ट्रगीत; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
भारत-पाकिस्तान सामन्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये 1 लाख प्रेक्षक एकाचवेळी राष्ट्रगीत गाताना दिसत आहेत.
Oct 14, 2023, 06:05 PM IST
IND vs PAK : भारतीय गोलंदाजांनी ठेचल्या पाकिस्तानच्या नांग्या; टीम इंडियासमोर 192 धावांचं आव्हान!
India vs Pakistan : प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानच्या नांग्या भारतीय गोलंदाजांनी ठेचल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ पत्त्यासारखा कोसळला. त्यामुळे पाकिस्तानला फक्त 191 धावा करता आल्या आहेत.
Oct 14, 2023, 05:24 PM ISTIND vs PAK : हार्दिकने बॉलमध्ये फुंकला मंत्र अन् पुढच्या बॉलवर उडाली इमामची विकेट; पाहा Video
India vs Pakistan : हार्दिक पांड्याने पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हक याची विकेट कशी काढली याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हार्दिकने (Hardik Pandya Mantra) बॉल टाकण्याआधी बॉलसमोर काय बोलला?
Oct 14, 2023, 04:45 PM ISTWorld Cup 2023 | भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेटचं महायुद्ध; पाकचे 3 खेळाडू बाद
World Cup 2023 in India Pakistan 3 Pakistani players out
Oct 14, 2023, 04:40 PM ISTIND vs PAK : दीड लाख प्रेक्षकांसमोर Virat Kohli ने घेतली टाईमपास करणाऱ्या रिझवानची शाळा; पाहा Video
Virat Kohli Funny Video : भारत-पाकिस्तान सामन्यात (IND vs PAK) विराट कोहलीने 1 लाख 32 हजार प्रेक्षकांसमोर टाईमपास करणाऱ्या रिझवानची शाळा घेतली.
Oct 14, 2023, 04:06 PM ISTIND-PAK मॅचमध्ये सर्वाधिक रन्स करणारा बॅट्समन, कोहलीच्याही पुढे 'हा' पाकिस्तानी
INDvsPak Batsman:यानंतर सचिनचा नंबर येतो. त्याने 141 रन्सची खेळी केली होती. सौरभ गांगुलीदेखील या लिस्टमध्ये 141 रन्स बनवून सचिनसोबत आहे. आजच्या मॅचमध्ये या बॅट्समन्सपैकी एखाद्याच्या तरी रेकॉर्ड तुटेल अशी शक्यता आहे.
Oct 14, 2023, 03:36 PM ISTInd-Pak : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही आर अश्विनला वगळलं, का नाही मिळत संधी?
Icc world Cup India vs Pakistan Squad : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) भारत-पाकिस्तन हायव्होल्टेज सामना खेळवला जात आहे. या सामन्यातून अनुभवी खेळाडू आर अश्विन आणि मोहम्मद शमीला वगळण्यात आलं आहे. यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
Oct 14, 2023, 02:58 PM ISTआताची मोठी बातमी! भारत-पाकिस्तान सामन्यावर 40 हजार कोटींचा सट्टा, पाहा दोन्ही संघांचा रेट
ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतला भारत-पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना खेळवला जात आहे. अहमदाबाच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सुरु असलेल्या या सामन्यावर करोडो चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. पण त्याचबरोबर सट्टेबाजांचीही नजर या सामन्यावर आहे.
Oct 14, 2023, 01:59 PM IST