Hello, New York Police! भारत-पाक सामन्यानंतर दिल्ली पोलिसांचा न्यूयॉर्क पोलिसांना फोन... नेमकं काय घडलं
Ind vs Pak T20 World cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये जबरदस्त चुरशीच्या झालेल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला. या विजयाबरोबरच वर्ल्ड कप स्पर्धेत जिंकण्याची परंपराही भारताने कायम ठेवली आहे.
Jun 10, 2024, 02:58 PM ISTT20 WC: 'तुम्हाला याची किंमत....,' भारताने लाजिरवाणा पराभव केल्यानंतर पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक संतापले, 'हे असलं क्रिकेट...'
T20 World Cup 2024: टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup 2024) पाकिस्तान (Pakistan) संघाचा भारताने कमी धावसंख्या असतानाही लाजिरवाणा पराभव केला आहे. यानंतर पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन (Head coach Gary Kirsten) यांनी संघाला खडेबोल सुनावले आहेत.
Jun 10, 2024, 01:21 PM IST
IND vs PAK: पराभवानंतर मैदानातच रडू लागला नसीम शाह; अखेर रोहित शर्मा पुढे आला आणि...
T20 World Cup IND vs PAK: टी20 वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यानं क्रिकेटप्रेमीचा उक्साह शिगेला पोहोचवला होता.
Jun 10, 2024, 01:15 PM IST
Men Will be Men! 'आलोच...' म्हणत जसप्रीत बुमराहनं पत्नीसमोरून काढला पळ, Video Viral
T20 World Cup : पाकच्या खेळाडूंना गुंडाळणाऱ्या जसप्रीत बुमराहची पत्नीसमोर काय अवस्था... पठ्ठ्या इतका लाजलाय की, वारंवार पाहिला जातोय हा व्हिडीओ
Jun 10, 2024, 11:37 AM IST
IND vs PAK : बाप बाप असतो...! रोमांचक सामन्यात टीम इंडियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
India beat Pakistan in T20 world Cup 2024 : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सर्वात रोमांचक सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला. जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत विजयाचे हिरो ठरले.
Jun 10, 2024, 01:09 AM IST'रिलीज इम्रान खान', IND vs PAK सामन्यावेळी धक्कादायक प्रकार, मैदानावरून विमान उडालं अन्... पाहा Video
Release Imran Khan : न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यावेळी रिलीज इम्रान खान असं बॅनर घेऊन जाणारं विमान उडालं.
Jun 9, 2024, 09:39 PM ISTChampion Trophy 2025 : पाकिस्तानसमोर ICC ने टेकले गुडघे? बीसीसीआयची पंचाईत; टीम इंडिया खेळणार की नाही?
ICC Champions Trophy 2025 Schedule : एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट बोर्डामध्ये (BCCI vs PCB) वाद सुरू असतानाच आता चॅम्पियन ट्रॉफीच्या तारखा समोर आल्या आहेत.
Jun 9, 2024, 06:45 PM IST'विराट के जुते के बराबर भी नहीं है', पाकिस्तानच्या माजी खेळाडूची बाबर आझमवर सडकून टीका, इज्जतच काढली!
IND Vs PAK Clash : पाकिस्तानी मीडियामध्ये बाबर आझमची (Babar Azam) तुलना पुन्हा विराट कोहलीसोबत होत असल्याने पाकिस्तानचा माजी दानिश कनेरिया (Danish Kaneria) याने बाबरवर घणाघाती टीका केलीये.
Jun 9, 2024, 05:25 PM ISTIND vs PAK : मोहम्मद कैफचा किंग कोहलीला दिला अजब-गजब सल्ला, टी-ट्वेंटी असूनही म्हणतो 'स्ट्राईक रेट कमीच ठेव...'
India vs Pakistan T20 World Cup match : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील सर्वात रोमांचक अशा सामन्याआधी मोहम्मद कैफने विराट कोहलीला (Mohammad Kaif On Virat Kohli) एक मोलाचा सल्ला दिलाय.
Jun 9, 2024, 03:29 PM IST'मी मोदींच्या शपथविधीऐवजी भारत-पाकिस्तान मॅच बघेन', काँग्रेस नेत्याचं विधान
India vs Pakistan Match Or Modi Swearing In Ceremony: भारतीय राजकारण आणि भारतीय क्रिकेट क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या घटना आज घडत आहेत. एकीकडे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत तर दुसरीकडे टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तानचा सामना होत आहे.
Jun 9, 2024, 01:47 PM IST'जर तू पहिल्या क्रमांकाचा फलंदाज असशील तर...', Ind vs Pak सामन्याआधीच पाकिस्तानी खेळाडूचं सूर्यकुमारला जाहीर आव्हान
IND vs PAK: आज भारत आणि पाकिस्तान संघ भिडणार आहेत. या सामन्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू कामरान अकमल (Kamran Akmal) याने सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) जाहीर आव्हान दिलं आहे.
Jun 9, 2024, 01:24 PM IST
Ind v Pak मॅचआधी भारतीयांची आफ्रिदीबरोबर सेटींग? Video Viral; म्हणाले, 'रोहित, विराटला..'
Indian Fans Shaheen Afridi Viral Video: वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सामन्यापूर्वी हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी तो शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Jun 9, 2024, 11:57 AM ISTIndia Predicted XI vs Pakistan: इच्छा असूनही पाकिस्तानविरुद्ध 'या' 2 दोघांना मैदानात उतरवता येणार नाही
Team India Predicted XI vs Pakistan: भारताने वर्ल्ड कपच्या साखळी फेरीतील पहिला सामना 8 विकेट्सने जिंकला असला तरी पाकिस्तानविरुद्धचा आजचा सामना ज्या मैदानात सामना खेळवला जाणार आहे ते पाहता संघात काही बदल शक्य आहेत.
Jun 9, 2024, 10:06 AM ISTT20 World Cup Ind vs Pak: अमेरिकेतला हा सामना भारतात किती वाजता, कुठे LIVE दिसणार?
India vs Pakistan Live Match Start Time In India: 2022 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारत आणि पाकिस्तानचा संघ पहिल्यांदाच आमने-सामने येणार असून हा सामना अमेरिकेत खेळवला जाणार असल्याने त्याबद्दल विशेष उत्सुकता असतानाच तो लाइव्ह कधी पाहता येईल याबद्दल भारतातील क्रिकेट चाहत्यांमध्ये संभ्रम आहे.
Jun 9, 2024, 09:07 AM ISTIND vs PAK: रोहित शर्मा खेळला नाही तर कोण करणार टीम इंडियात सलामी? हे आहेत तीन पर्याय
IND vs PAK T20 World Cup 2024: टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये रविवारी म्हणजे 9 जूनला भारत आणि पाकिस्तानदरम्यान हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या खेळण्यावर सस्पेन्स निर्माण झालंय.
Jun 8, 2024, 07:42 PM IST