india vs shri lanka

श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाच्या जर्सीत मोठा बदल, रोहित-विराटच्या मेहनतीचं फळ

Team India New Jersey : भारत आणि श्रीलंकेदरम्यान 27 जुलैपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील तीनही सामने श्रीलंकेच्या पल्लेकेले मैदानावर खेळवले जाणार आहे. या मालिकेआधी टीम इंडियाच्या जर्सीत एक मोठा बदल झालाय.

Jul 25, 2024, 05:53 PM IST

नवा कर्णधार, नवा प्रशिक्षक आणि नवे ओपनर्स... लंकेविरुद्धच्या टी20 सामन्यात अशी आहे Playing XI

India vs Sri Lanka First T20 : भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यान 3 टी20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. टी20 मालिकेपासून या दौऱ्याची सुरुवात होणार असून पहिला टी20 सामना 27 जुलैला रंगणार आहे. 

Jul 25, 2024, 05:03 PM IST