india vs south africa 2

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात आज टी-20 सामना

दक्षिण आफ्रिकेला वन-डे सामन्यांच्या मालिकेत पराभूत केल्यानंतर उत्साहित असलेला भारतीय संघ आजपासून सुरू होत असलेल्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत विजयी मोहीम कायम राखण्यास उत्सुक आहे. पहिला सामना न्यू वॉडरर्स स्टेडियमवर रंगणार आहे.

Feb 18, 2018, 08:06 AM IST