IND vs SL: हॉटस्टारवर नाही दिसणार भारत वि. श्रीलंकेचे सामने? जाणून घ्या कुठे पाहता येणार सामने?
IND vs SL: भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्ध तीन टी-20 आणि तीन वनडे सामन्यांची सिरीज खेळणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात 27 जुलैपासून टी-20 सिरीज खेळवली जाणार आहे.
भारताविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा World Record; आता 'हा' विक्रम मोडणं जवळजवळ अशक्यच
Asia Cup 2023 India Vs Sri Lanka World Record: भारत आणि श्रीलंकेदरम्यान झालेल्या 'सुपर-4'च्या सामन्यामध्ये भारताने श्रीलंकेला 41 धावांनी पराभूत केलं. मात्र हा सामना फारच स्लो स्कोअरिंग गेम ठरला असं अनेकांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे या सामन्यात फिरकी गोलंदाजांचं वर्चस्व दिसून आलं. हा सामना भारताने जिंकला असला तरी सामन्यात श्रीलंकेने एक वर्ल्ड रेकॉर्ड केला असून हा वर्ल्ड रेकॉर्ड मोडणं जवळजवळ अशक्य मानलं जात आहे. हा विक्रम कोणता ते पाहूयात...
भारताने लंका जिंकली! टीम इंडियाचा श्रीलंकेवर 41 धावांनी विजय, फायनलचं तिकिट निश्चित
Asia Cup 2023 : एशिया कप 2023 च्या सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला धुळ चारल्यानंतर आता टीम इंडियाने श्रीलंकेला त्यांच्याच घरात लोळवलं. टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर लंकेची फलंदाजी अक्षरशा ढेपाळली. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणाऱ्या श्रीलंकेला 41 धावांनी पराभव पत्करावा लागला.
भारताच्या सर्वच फलंदाजांनी केली एकसारखी चूक! लाजिरवाणा विक्रम झाला नावावर
Asia Cup 2023 India Vs Sri Lanka: भारताने साखळी फेरीमधील पाकिस्तानविरुद्धच्या पाहिल्या सामन्यात जे केलं तोच प्रकार आज पुन्हा पहायला मिळाला आणि एक लाजिरवाणा विक्रम भारताच्या नावे झाला आहे.
India vs Sri Lanka Live: भारताचा श्रीलंकेवर शानदार विजय, अंतिम फेरीचं तिकिट निश्चित
India vs Sri Lanka Live: आशिया चषक स्पर्धेमधील 'सुपर-4'च्या फेरीमध्ये भारताचा दुसरा सामना आज श्रीलंकेविरुद्ध कोलंबोमधील प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. भारताने कालच पाकिस्तानला 238 धावांनी पराभूत करत पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
20 वर्षांच्या पोरासमोर भारतीय फलंदाजांना उभंही राहता येत नव्हतं! 5 जणांना फिरकीत गुंडाळणारा 'तो' कोण?
Asia Cup Ind vs SL Who is Dunith Wellalage: या 20 वर्षीय तरुणाने भारतीय फलंदाजांची भंबेरी उडवली. भारतीय फलंदाजांना त्याचे चेंडू कसे खेळावेत हेच समजत नव्हतं. एका क्षणी तर त्याने अवघ्या 2 धावा देऊन भारताच्या सालामीवीरांपैकी रोहित शर्मा, शुभमन गील आणि विराट कोहलीसारख्या दिग्गजांना तंबूचा रस्ता दाखवला अशी स्थिती होती. जगभरातून या 20 वर्षीय तरुणाचं कौतुक होतंय पण हा तरुण आहे तरी कोण आणि त्याने या सामन्यात कशी कामगिरी केलीय पाहूयात...
'तो' Six लगावत रोहित शर्मा झाला '10 हजारी मनसबदार'! पाहा Video
Asia Cup 2023 Ind vs SL Captain Rohit Sharma: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सामन्याच्या सुरुवातीला 22 धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर या अनोख्या विक्रमाला गवसणी घातली.
Ind vs SL: पाऊस नाही पडला तर पडणार 'विक्रमांचा पाऊस'! रोहित, विराटबरोबर कुलदीपही रांगेत
Asia Cup 2023 Ind vs SL Records Await: भारत आणि श्रीलंकेच्या सामन्यावर पावसाचं सावट असलं तरी या सामन्यामध्ये अनेक विक्रम मोडले जाणार आहेत. हे विक्रम कोणते हे पाहूयात तसेच वातावरणाची स्थिती काय आहे पाहूयात...
...तर 17 सप्टेंबरला भारत श्रीलंकेत दरम्यान होणार Asia Cup 2023 चा अंतिम सामना; पाकिस्तान थेट स्पर्धेबाहेर
Asia Cup 2023 Ind vs SL Points Table: भारत आणि श्रीलंकेमध्ये आज प्रेमदासा स्टेडियमवर सामना होणार असून 15 तासांमध्ये भारतीय संघ दुसऱ्यांदा मैदानात उतरणार आहे.
IND vs SL : टीम इंडियाची भेदक गोलंदाजी, श्रीलंकेचा संघ ALL OUT
India vs SL 2nd ODI : श्रीलंकेचा संघ 40 ओव्हर आधीच 215 धावा करून ऑल आऊट झाला आहे.त्यामुळे आता टीम इंडियासमोर 216 धावांचे आव्हान असणार आहे.आता हे आव्हान पुर्ण करून टीम इंडिया मालिकेत दुसरा विजय मिळवते की श्रीलंका टीम इंडियाला रोखून बरोबरी साधते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
IND vs SL 2nd T20: Team India च्या प्लेइंग 11 मध्ये 'हा' स्टार खेळाडू IN, संघाला दणदणीत विजय मिळवून देणार!
Ind vs Sl 2nd T20 Live Update : आज भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना होणार आहे. पहिला सामना अतिशय काटेकोर झाला आणि शेवटी टीम इंडियाने श्रीलंकेचा पराभव केला. मात्र आता दुसऱ्या सामन्यासाठी संघात मोठे बदल निश्चित केले जावु शकतात.
Ind vs Sl 2nd T20 : भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा टी-20 सामना पाहा फ्रीमध्ये, सामना कधी, कुठे आणि केव्हा? जाणून घ्या
Ind vs Sl 2nd T20 Live Update : आज भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना पुण्यात होणार आहे. कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला आज मालिकेवर नाव कोरणार का? भारताने पहिला T20 सामना 2 धावांनी जिंकला.
गुजरात लॉयन्सने 6 कोटी मोजलेल्या खेळाडूला पांड्याची पसंती, Playing11 दिलं स्थान!
आजच्या श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात दोन्ही पदार्पणवीर आयपीएलमधील गुजरात लॉयन्स संघातील खेळाडू आहेत.
IND vs SL 2022 T20 : भारत विरुद्ध श्रीलंका टी 20 सामन्याआधी मोठी बातमी
भारत विरुद्ध श्रीलंका टी 20 सामना पाहण्यासाठी तुम्हाला स्टेडियममध्ये एन्ट्री मिळणार की नाही? पाहा
टीम इंडियाला श्रीलंकेने धूळ चारली
ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात व्हॉइटवॉश दिल्यानंतर भारत श्रीलंकेविरूध्द नांग्या टाकल्या. श्रीलंकेने भारताला ५ गडी राखून धूळ चारली.
ईशांत शर्माची सटकली, श्रीलंका खेळाडूंशी भिडला
भारतीय जलदगती गोलंदाज ईशांत शर्माचा तिसऱ्या टेस्टमध्ये एक वेगळाच अवतार पाहायला मिळाला. ईशांतने सिंघम स्टाइलमध्ये 'आता माझी सटकली' म्हणत श्रीलंकेच्या गोलंदाजाशी भिडला.
स्कोअरकार्ड: भारत वि. श्रीलंका (पहिली टेस्ट)
भारत वि. श्रीलंका पहिली टेस्ट मॅच... श्रीलंकेनं टॉस जिंकला, पहिले बॅटिंग
भारताचा श्रीलंकेवर ६ विकेटनं विजय, तिसऱ्या वनडेसह सीरिजही जिंकली
हैदराबादमध्ये झालेली भारत विरुद्ध श्रीलंके दरम्यानची तिसरी वनडे मॅच भारतानं ६ विकेटनं जिंकलीय. भारताकडून सर्वच बॅट्समननी चांगली खेळी खेळली. तर महेला जयवर्धने मॅन ऑफ द मॅच ठरला.