भारत-पाकिस्तान सामन्यात एकट्या रोहित शर्माने बनवले 4 रेकॉर्ड
ICC ODI World Cup 2023: रोहितने 86 रन्सची खेळी करुन वर्ल्डकप चेजमध्ये सर्वाधिक रन्स बनवले. रोहित शर्माचे 723 रन्स झाले आहेत. सचिन तेंडुलकरचे 656 रन्स आहेत. रोहितने रिकी पॉंटींगचा रेकॉर्डही तोडला. टार्गेट गाठताना सर्वाधिक रन्स बनवणारा बॅट्समन ठरला. रोहितचे 586 रन्स झाले. तर पॉंटींगचे 519 रन्स आहेत. पाकिस्तानविरुद्ध 2 विकेट घेतल्यानंतर रविंद्र जडेजाच्या 100 वनडे विकेट पूर्ण झाल्या. असे करणारा तो सहावा भारतीय ठरला. अनिल कुंबळेच्या नावावर 126 विकेट्सचा रेकॉर्ड आहे.
Oct 15, 2023, 11:14 AM ISTRohit Sharma: रोहित शर्माने एकदिवस क्रिकेटमध्ये रचला इतिहास, तिहेरी शतक नावावर
Rohit Sharma Sixes Record: टीम इंडियाचा कर्णधार आणि आक्रमक ओपनर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवण्यात आलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने हा विक्रम रचला आहे.
Oct 14, 2023, 08:13 PM ISTAsia Cup 2022: केएल राहुलला मिळणार डच्चू, दुसऱ्या सामन्यासाठी 'या' खेळाडूला मिळणार संधी?
पहिला सामना जिंकल्यानंतरही भारतीय संघात ओपनिंग जोडीत होणार बदल? रोहितबरोबर हा खेळाडू करणार इनिंगची सुरुवात
Aug 30, 2022, 06:29 PM ISTAsia Cup 2022 : 'तो' बाजूने गेला आणि अक्रम-इरफानने वाकून टाळ्या वाजवल्या, मयंती लँगरने सांगितले कोण होता 'तो'
भारत-पाकिस्तान सामना संपल्यानंतर मैदानावर दिसलेलं दृश्य पाहून क्रिकेटप्रेमी हैराण
Aug 30, 2022, 04:19 PM IST