india world cup squad announcement

'मी असल्या प्रश्नांची उत्तरं देणार नाही,' 'तो' प्रश्न ऐकताच रोहित शर्मा पत्रकारावर संतापला; म्हणाला 'जर तुम्ही भारतात....'

India Squad For World Cup 2023: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) वर्ल्डकप (World Cup) संघाची घोषणा करताना पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर चांगलाच संतापला. बाहेर काय चर्चा सुरु आहे याच्याशी मला काही देणं घेणं नसल्याचं रोहित शर्माने म्हटलं आहे. 

 

Sep 5, 2023, 04:03 PM IST

'...म्हणून तुम्हाला संघात स्थान नाही', रोहित शर्मा स्पष्टच बोलला, म्हणाला 'तुम्ही तयार राहिलं पाहिजे'

India Squad For World Cup 2023: वर्ल्ड कपसाठी (World Cup) अखेर भारतीय संघाची (Indian Cricket Team) अखेर घोषणा करण्यात आली आहे. संघात आर अश्विन, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा यांना संधी देण्यात आलेली नाही. दरम्यान, कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) खेळाडूंची निवड करण्यामागची कारणं सांगितली आहेत.

 

Sep 5, 2023, 02:24 PM IST

वर्ल्डकपसाठी अशी असेल रोहितसेना; BCCI कडून 15 खेळाडूंच्या टीमची घोषणा

India Squad For World Cup 2023: बीसीसीआयने आगामी वनडे वर्ल्डकपसाठीच्या टीमची घोषणा केली आहे. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला हा वर्ल्डकप खेळायचा आहे. 

Sep 5, 2023, 01:35 PM IST