मोदींची सर्जिकल स्टाइकची योजना कधी ठरली...
उरी हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तिन्ही दलाचे प्रमुख आणि काही अधिकाऱ्यांची सिक्रेट मिटींग झाली होती.
Sep 29, 2016, 02:57 PM ISTसर्जिकल स्टाइक म्हणजे काय? कशी केली जाते...
भारताने काल रात्री नियंत्रण रेषा पार करून पाकमधील दहशतवादी शिबिरांवर सर्जिकल हल्ला केला, यात दहशतवाद्यांना मोठे नुकसान झाले, यात अनेक दहशतवादी मारले गेले.
Sep 29, 2016, 02:28 PM ISTघुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी केलं ठार
पाकिस्तानने पुन्हा एकदा लाईन ऑफ कंट्रोलवर सीजफायरचं उल्लंघन केलं आहे. कश्मीरमधील नोगाममध्ये दानेश आणि लक्ष्मी पोस्टवर पाकिस्तानी लष्कराकडून फायरिंग करण्यात आली. भारताने ही त्यांना चोख प्रत्यूत्तर दिलं. सकाळीपर्यंत ही फायरिंग सुरु होती अशी माहिती मिळाली आहे.
Sep 29, 2016, 01:04 PM ISTउरी हल्ल्यानंतर भारताचा ‘सार्क’ परिषदेवर बहिष्कार
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविषयी घेतलेली कडक भूमिका कायम राखत इस्लामाबादमध्ये नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ‘सार्क’ परिषदेवरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 28, 2016, 08:16 AM ISTभारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज, सरकारच्या आदेशाची प्रतिक्षा
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्कराने कंबर कसली
Sep 27, 2016, 11:12 AM ISTअमेरिका आणि भारताचे सैनिक दहशतवादाविरुद्ध आले एकत्र
उत्तराखंडमध्ये रानीखेत येथील जंगलांमध्ये सुपरपावर असणाऱ्या अमेरिकेचे सुपर कमांडो आणि भारताचे जवान दहशतवाद्यांविरोधात लढण्याचा एकत्र युद्ध अभ्यास करत आहेत. दहशदवाद्यांना जोरदार प्रत्यूत्तर देण्यासाठी भारत आणि अमेरिकेचे जवान एकत्र सराव करत आहेत.
Sep 25, 2016, 07:50 PM IST८० वर्षांच्या आईनं दिला शहीद मुलाच्या पार्थिवाला खांदा!
जम्मू आणि काश्मीरच्या नागौममध्ये भारतीय सेना आणि दहशतवाद्यांच्यामध्ये १९ सप्टेंबर रोजी झालेल्या चकमकीत मदनलाल शर्मा शहीद झालेत. २० डोगरा युनिटचे ते हवालदार म्हणून कार्यरत होते.
Sep 23, 2016, 04:46 PM ISTभारतीय सैन्यात संतापाची लाट
पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्यांविरोधात आता भारतीय लष्करात संताप आहे. भारतीय लष्करात संतापाची लाट आहे. आता भारतीय सैन्य दलाकडून पाकिस्तानला त्यांच्याच हद्दीत प्रवेश करुन, जशास तसं उत्तर देण्याची वेळ आता आहे, अशी भावना आहे.
Sep 19, 2016, 09:43 AM ISTजम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; ५ दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू काश्मीरमध्ये बारामुला जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेला हल्ला भारतीय जवानांनी परतवून लावला आहे. यात ५ दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.
Aug 15, 2016, 10:49 PM ISTभारतीय लष्करानं दाखवली माणुसकी
भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंध असताना बीएसएफनं माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. भारतीय ह्द्दीत चुकून घुसलेल्या पाकिस्तानी मुलांची बीएसएफने मिठाई देऊन सुटका केली. सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नारोवाल जिल्ह्यात ही घटना घडली. आमिर (वय १५), नोमिन अली (वय १४) आणि अरशद (वय १२) ही पाकिस्तानातील रिया गावातील तीन मुले आंतरराष्ट्रीय सीमेवरुन चुकून भारताच्या हद्दीत आली होती.
Jun 12, 2016, 05:09 PM ISTकाश्मीरमध्ये भारतीय जवानांच्या वेशात दहशतवादी
काश्मीरमध्ये भारतीय जवानांच्या वेशात दहशतवादी
May 7, 2016, 11:27 PM ISTहाय अलर्ट | ६ दहशतवादी भारतात घुसले
दिल्ली, आसाम आणि पंजाबमध्ये 'हाय अलर्ट' देण्यात आला आहे. पाकिस्तानी लष्कराच्या माजी सैनिकासह एकूण ६ दहशतवादी सीमारेषा ओलांडून भारतात घुसले आहेत. पठाणकोट सीमेकडून भारतात दाखल झाल्याचा अंदाज सुरक्षा यंत्रणांचा आहे.
Mar 23, 2016, 10:14 PM IST'काश्मीरमध्ये सुरक्षेच्या नावाखाली जवान बलात्कार करतात'
जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारने भारतीय जवानांबाबत धक्कादायक विधान करत नवा वाद निर्माण केलाय. यावेळी त्याच्या निशाण्यावर भारतीय लष्कराचे जवान आहेत.
Mar 9, 2016, 12:13 PM ISTकन्हैय्याची बेताल बडबड सुरुच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2016, 11:48 AM ISTअर्थसंकल्पीय अधिवेशनात जेएनयू, जाट आरक्षणावर होणार चर्चा
अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये जेएनयू आणि हरियाणातील जाट आरक्षणावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकार तयार झालीय.
Feb 20, 2016, 11:04 PM IST