indian atheletes

पॅरिस ऑलिम्पिक 2024 : बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं रचला इतिहास; लक्ष्य सेननं गाठली उपांत्यपूर्व फेरी

पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत सहाव्या दिवशी भारताचा स्टार खेळाडू लक्ष्य सेननं बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारलीय. त्याने बॅडमिंटनमधील अनेक वर्षांच्या जुन्या विक्रमाची बरोबर केली. 

Aug 2, 2024, 08:45 AM IST

पॅरिस ऑलिम्पिक 2024: जगातला असा देश जिथे ऑलिम्पिक मेडल जिंकल्यावर दिल्या गाय; पुढे काय झालं? जाणून घ्या

Paris Olympics 2024: ऑलिम्पिक मेडल विजेत्याला कोणी गाय बक्षिस म्हणून देण्याचा विचारही करणार नाही. पण मग या देशाने असा विचार का केला असेल?

Aug 2, 2024, 08:25 AM IST

Paris Olympics 2024: मनू भाकरने रचला इतिहास, 'या' खास यादीत नोंदवलं नाव, फक्त तिघांना जमलीये अशी कमागिरी

Manu Bhaker Paris Olympics medal : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने भारताला दुसरं पदक मिळवून दिलंय. 10 मीटर सिंगल पिस्टल प्रकारात मनूने कांस्यपदक जिंकलं होतं. अशातच आता मनूने सरबज्योत सिंग याच्यासह 10 मीटर मिश्र प्रकारात देखील कांस्यपदक पटकावलं.

Jul 30, 2024, 04:54 PM IST