आता बँका फक्त 5 दिवस खुल्या राहणार, वेळेतही होणार बदल
5 Days Working in Bank : सध्या अनेक कार्यालयांमध्ये 15 दिवस काम करण्याचा ट्रेंड सुरू आहे. आता देशातील सरकारी आणि खासगी बँकांमध्ये 5 कामकाजाचे दिवस सुरू होण्याची अपेक्षा आहे. इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि कर्मचारी संघटना यांच्यात नुकत्याच झालेल्या करारानंतर त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. बँकेचे नवीन कामकाजाचे वेळापत्रक काय असेल ते जाणून घेऊया.
Oct 18, 2024, 01:00 PM ISTबॅंक कर्मचाऱ्यांना मिळणार गुड न्यूज, आठवड्यातून 2 सुट्ट्या कामाच्या तासांसदर्भात होणार निर्णय!
Bank Employee 5 Days Working: डिसेंबरपर्यंत बॅंक कर्मचाऱ्यांना आठवड्यातील 2 दिवस सुट्टी मिळण्याची शक्यता आहे.
Jun 30, 2024, 07:11 PM IST