indian citizenship

दरवर्षी लाखो लोक भारताचे नागरिकत्व का सोडत आहेत?

भारतीयांचा देशाबद्दल भ्रमनिरास होत आहे का? असा सवाल गेल्या काही दिवसांपासून उपस्थित केला जात आहे. त्याला कारण म्हणजे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या संसदेत केलेला खुलासा आहे. एस. जयशंकर यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये विक्रमी 225,620 भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडले. 

Aug 16, 2023, 04:13 PM IST

पाकिस्तानच्या 14 हिंदूंना मिळाले भारतीय नागरिकत्व; अत्याचारांना कंटाळून सोडला होता देश

भारताचे नागरिकत्व मिळाल्यावर या विस्थापित पाकिस्तानी नागरिकांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पहायला मिळाला. या नागरिकांना आता भारताच्या सर्व सरकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे. 

Jul 5, 2023, 08:12 PM IST

अदनान सामीवर भावाचे गंभीर आरोप, अश्लील व्हिडिओ संबंधित केले 'हे' धक्कादायक खुलासे

Adnan Sami : गायक अदनान सामीचा भाऊ जुनैद सामी (Junaid Sami Khan) याने सोशल मीडियावर आपल्या पोस्टमध्ये खळबळजनक खुलासा केले असून त्याच्यावर अनेक गंभीर आरोप देखील केले आहेत. या आरोंपानंतर आता नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Apr 7, 2023, 09:44 AM IST

'भारताने ठरवले तर अर्धा बांगलादेश रिकामा होईल'

 देशातील १३० कोटी जनतेपैकी एका व्यक्तीलाही  नागरिकत्व सुधारणा कायद्याचा त्रास होणार असेल तर आम्ही पुनर्विचार करू. 

Feb 9, 2020, 07:47 PM IST

पुण्यात मुळचे पाकिस्तानी असलेल्या 45 जणांना भारतीय नागरिकत्व

भारतीय नागरिकत्व मिळाल्याने आनंद 

Mar 8, 2019, 03:46 PM IST

कंदील बलोचला भारतीय नागरिकत्व हवं होतं

अभिनेत्री आणि मॉडेल कंदील बलोचला भारतीय नागरिकत्व हवं होतं. कंदीलची पाकिस्तानमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. यापूर्वी  कंदील बलोचने ट्विटच्या माध्यमातून पाकिस्तानाकडून माझी निराशा झाली आहे, त्यामुळे मला भारतीय नागरिकत्व हवं आहे, असं म्हटलं होतं. 

Jul 19, 2016, 03:22 PM IST

भारतीय नागरिकत्वासाठी पंतप्रधानांना भेटणार हा क्रिकेटर

आयपीएल २०१६ मध्ये विस्फोटक फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांचं मन जिंकणारा दक्षिण अफ्रिेकेचा खेळाडू एबी डिविलियर्सने भारतीय नागरिकता मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेटण्याची इच्छा वर्तवली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणाऱ्या डिविलियर्सला यंदाचा आयपीएल सीजन चांगला राहिला. पण ही गोष्ट त्याने मस्करीमध्ये म्हटली आहे.

May 17, 2016, 08:39 PM IST