indian embassy advisory to indian nationals

'सुरक्षित ठिकाणी जा,' 'या' देशातील भारतीय नागरिकांना दुतावासाने दिला इशारा

इस्त्रायलमध्ये अँटी टँक मिसाईल हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. हे तिघेही भारतीय केरळचे रहिवासी आहेत. लेबनानमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने हा हल्ला केला आहे. 

 

Mar 6, 2024, 09:17 AM IST