indian film industry

58 व्या वाढदिवशी Om Shanti Om स्टाईल जंगी पार्टी देणार शाहरुख खान, हे कलाकार होणार सहभागी

2 नोव्हेंबर 2023 रोजी, शाहरुख खान त्याचा  58 वा वाढदिवस साजरा करणार आहे. शाहरुख आजपर्यंतच्या सर्वात ग्रँण्ड बर्थडे पार्ट्यांपैकी एक आयोजित करण्यासाठी सज्ज आहे.

Oct 31, 2023, 08:08 PM IST

चाहत्याने सुरक्षा भेदली अन् पळत जवळ पोहोचणार इतक्यात...; पाहा विजय देवरकोंडाने काय केलं?

Vijay Deverakonda: बेबी (Baby) चित्रपटाच्या यशाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात एका चाहत्याने सुरक्षा भेदत विजय देवकरकोंडापर्यंत (Vijay Deverakonda) पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी विजय देवकरोंडा घाबरला आणि मागे पळत गेला.  या चित्रपटात विजय देवरकोंडाचा भाऊ मुख्य भूमिकेत आहे. 

 

Jul 20, 2023, 12:26 PM IST

मधुबालापेक्षा सुंदर 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, पाकिस्तानात होती अफेअरची चर्चा

मधुबाला (Madhubala) म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीला (Indian Film Industry) पडलेलं एक सुंदर स्वप्न. आजवरच्या बॉलीवूड (Bollywood) इतिहासातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून मधुबालाची ओळख आहे. 

Aug 9, 2022, 08:50 PM IST

सनीनंतर पॉर्नस्टार मिया खलिफाची भारतीय सिनेसृष्टीत एन्ट्री

पॉर्नस्टार सनी लिओनीच्या यशस्वी बॉलिवूड एन्ट्रीनंतर आता अनेक पॉर्नस्टार्नना भारतीय सिनेसृष्टी खुणावत आहे. सनीनंतर आता पॉर्नस्टार मिया खलिफा भारतीय सिनेमा दिसणार आहे.

Nov 1, 2017, 09:26 AM IST