indian navy recruitment 2023

Indian Navy Job: भारतीय नौदलात बंपर भरती, 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक

Indian Navy Recruitment 2023: भारतीय नौदलात नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. भारतीय नौदलाअंतर्गत अग्निवीरची एकूण 4465 पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. 

Jun 16, 2023, 05:17 PM IST