indian post office

पोस्टाच्या 'या' 9 बचत योजनांवर मिळतंय तगडं व्याज; आताच गुंतवा पैसे

Indian Post Office : पैसे गुंतवायतेयत पण, विश्वासार्ह माध्यमाच्या शोधात आहात? भारतीय टपाल खात्याच्या या योजना पाहिल्या का? 

Jul 11, 2024, 02:00 PM IST

Post Office कडून महिलांसाठी जबरदस्त योजना, खुद्द स्मृती इराणींनीही सुरु केलं खातं

Post Office कडून सातत्यानं काही योजना खातेधारकांपुढे सादर केल्या जातात. बऱ्याचदा एखादी बँकही जितका व्याज देत नाही तितका व्याज या योजना देतात त्यामुळं ठेवीदारांचाही इथं जास्त कल दिसून येतो. 

 

Apr 27, 2023, 09:39 AM IST

Post Office Scheme : विवाहितांची चांदी; पोस्टाच्या खात्यात थेट येणार 50 हजारांहून जास्त रक्कम

Post Office Monthly Saving Scheme : सहसा लग्न झालेल्या मंडळींसमोर एक मोठा प्रश्न असतो तो म्हणजे आर्थिक जुळवाजुळव करण्याचा. आता मात्र तुमची दमछाक होणार नाही.

Dec 7, 2022, 10:10 AM IST

Government Scheme : एकदा गुंतवणूक करा आणि मिळवा दुप्पट फायदा...

Government Scheme : कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून किसान विकास पत्र (KVP) विकतं घेतलं जाऊ शकतं. या अकाउंटमध्ये नॉमिनीची देखील सुविधा आहे. इतकंच नाही तर एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही तुमचं अकाउंट ट्रान्सफर करु शकता. 

Aug 13, 2022, 11:58 AM IST

पोस्ट ऑफिसची फायदेशीर योजना! पाच वर्षांच्या गुंतवणुकीवर मिळतील 14 लाखांपेक्षा जास्त

पोस्ट ऑफिसच्या गुंतवणुकीकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं. पोस्ट ऑफिसमध्ये सर्व वयोगटातील लोकांसाठी योजना आहे. 

Jul 20, 2022, 04:53 PM IST