प्रवासादरम्यान रेल्वे स्थानकावर अवघ्या 100 रुपयांमध्ये मिळतो चकाचक हॉटेलवजा रूम; हे तर माहितीच नसेल!
How To Book Retiring Room: प्रवासादरम्यान कशी बुक कराल ही रुम? इतक्या कमी दरात कशी मिळवता येते ही सुविधा? पाहा रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठीची महत्त्वाची माहिती...
Dec 20, 2024, 02:55 PM IST
Indian Railways: रेल्वे प्रवासात बॅग चोरीला गेल्यास मिळणार 4.7 लाख रुपये? काय सांगतो नियम?
Indian Railways: रेल्वे प्रवासादरम्यान अनेकदा अनावधानानं सामानाकडे दुर्लक्ष होतं आणि सामानाची चोरी किंवा तत्सम अप्रिय घटनांचा सामना करावा लागतो.
Oct 17, 2024, 11:15 AM IST
जनरल डबा कायम ट्रेनच्या सुरुवातीला आणि शेवटीच का असतो?
Indian Railway : रेल्वेनं प्रवास करताना कधी तुम्हालाही हा प्रश्न पडला आहे का?
Sep 14, 2024, 01:14 PM IST
देशातील एक असं रेल्वे स्थानक जिथं तिकीट काढूनही प्रवास करत नाही प्रवासी; असं का?
Indian Railways : भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत अनेक सुविधा आखल्या जातात. पण, याच रेल्वे संदर्भातील काही माहिती मात्र कोणालाही ठाऊक नसते. ही अशीच माहिती...
Sep 3, 2024, 11:43 AM ISTदुसऱ्यांचं तिकीट काढून दिलं, तर थेट तुरुंगात जाल; Indian Railway चा नवा नियम वाचला का?
Indian Railway नं बदलले तिकीट बुकिंगचे नियम; दुसऱ्यांचं Ticket काढणाऱ्यांना होणार जेल... काय सांगतोय रेल्वेचा नवा नियम? व्यवस्थित वाचा
Jun 24, 2024, 11:04 AM IST
Indian Railway च्या स्लीपर तिकीटावर करा AC चा प्रवास, आहे की नाही बंपर लॉटरी? पाहा...
Indian Railway : समाजातील प्रत्येत आर्थिक स्तरामध्ये येणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचा अद्वितीय अनुभव देणाऱ्या या भारतीय रेल्वेचं तिकीट बुक केल्यानंतरची धाकधूक तुम्ही कधी अनुभवलीये?
Apr 8, 2024, 03:33 PM ISTविनातिकीट रेल्वेतून प्रवास कराल तर..., आजपासून रेल्वेच्या नियमांमध्ये 'हा' मोठा बदल
Indian Railway : तुम्ही जर विनातिकीट रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमचं आता काही खैर नाही. कारण भारतीय रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे विनातिकीट प्रवास करणं शक्य नाही. भारतीय रेल्वेचा कोणता निर्णय आहे ते जाणून घ्या...
Apr 1, 2024, 01:25 PM IST
मुंबई ते दिल्ली अंतर होणार आणखी कमी! एप्रिलपासून 160 किमी वेगाने धावणार गाड्या; रेल्वेकडून मोठी अपडेट
Railway Train speed News: रेल्वेच्या या उपक्रमानंतर मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस तसंच तेजस एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस आणि इतर प्रीमियम रेल्वे त्यांच्या अंतिम स्थानकांवर नियोजित वेळेच्या 25 ते 30 मिनिटे आधी पोहोचणार आहे.
Feb 18, 2024, 08:13 AM ISTकोकणात जायच्या वेळेत गाठा दिल्ली; काय आहे भारतीय रेल्वेचं 'मिशन रफ्तार'?
Indian Railways Mission Raftaar : रेल्वेचा परवडणारा प्रवास आणि वेळ या दोन्ही गोष्टी सर्वसामान्यांना परवडणारे आहेत. म्हणून सर्वसामान्यांची रेल्वे प्रवासाला जास्त पसंती असते. मात्र आता हा प्रवास तुमचा आणखी जलद होणार आहे.
Feb 16, 2024, 12:10 PM ISTतिकीट रद्द केल्यावर किती मिळतो परतावा? काय सांगतो रेल्वेचा नियम?
तिकीट रद्द केल्यावर भारतीय रेल्वे तुम्हाला किती रिफंड देते? याबद्दल फार कमी जणांनाच माहिती असते. तुम्हीदेखील रेल्वे प्रवासासाठी तिकिट बुकींग करत असाल तर कॅन्सलेशन चार्जेसबद्दल सविस्तर जाणून घ्या.
Jan 18, 2024, 05:40 PM ISTकन्फर्म तिकीट असतानाही उभ्यानं प्रवास; रेल्वे प्रवासादरम्यान 'या' प्रवाशासोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं
Indian Railway : सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरु असल्यामुळं प्रत्येकजण प्रवासच करताना दिसत आहे. या साऱ्यामध्ये सर्वाधिक प्राधान्य मिळतंय ते म्हणजे रेल्वेनं प्रवास करण्याला.
Dec 29, 2023, 09:58 AM ISTतुमच्या रेल्वे सीटवर कोणी जबरदस्ती बसलं तर काय करायच? जाणून घ्या
How to Complaint Railway Seats: लांबचा प्रवास करताना बसायला जागा मिळाली नाही तर खूप त्रास सहन करावा लागतो.
Nov 20, 2023, 05:18 PM ISTBusiness Ideas : रेल्वे स्टेशनवर दुकान टाकायचंय? जाणून घ्या साधी सोपी प्रक्रिया अन् भाडं
Great Business Ideas : भूक ही माणसाची प्राथमिकता असल्याने या धंद्यात पैश्याने पैसा खेचला जाऊ शकतो. त्यामुळे, रेल्वे स्टेशनवर फुड स्टॉल (Food stall rent at railway station) उभा करणं तुमच्यासाठी सोपा उपाय असू शकतो.
Oct 16, 2023, 11:02 PM ISTरेल्वेचे चाकरमान्यांना गिफ्ट, गणपती सणानिमित्त 300 विशेष गाड्या; 'हे' घ्या संपूर्ण वेळापत्रक
Ganpati festival Railways: 2023 पासून, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी 18 अतिरिक्त अनारक्षित गणपती विशेष गाड्या मुंबई ते कुडाळ दरम्यान चालवल्या जाणार आहेत. यापूर्वी मुंबई विभाग/CR ने सप्टेंबर 2023 मध्ये गणपती उत्सवासाठी 208 विशेष रेल्वे सेवा जाहीर केल्या होत्या.
Jul 29, 2023, 05:12 PM ISTIndian Railways: रेल्वे 3 तासांनी लेट झाल्यास तिकिटाचे सर्व पैसे मिळणार रिफंड
Indian Railways latest news : जर तुम्हीही ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही रेल्वेचे तिकीट बुक केले असेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवाशांसाठी मोठी घोषणा केली आहे.
Jan 4, 2023, 09:01 AM IST