indian railways ticket booking

प्रवासादरम्यान रेल्वे स्थानकावर अवघ्या 100 रुपयांमध्ये मिळतो चकाचक हॉटेलवजा रूम; हे तर माहितीच नसेल!

How To Book Retiring Room: प्रवासादरम्यान कशी बुक कराल ही रुम? इतक्या कमी दरात कशी मिळवता येते ही सुविधा? पाहा रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठीची महत्त्वाची माहिती... 

 

Dec 20, 2024, 02:55 PM IST

जनरल डबा कायम ट्रेनच्या सुरुवातीला आणि शेवटीच का असतो?

Indian Railway : रेल्वेनं प्रवास करताना कधी तुम्हालाही हा प्रश्न पडला आहे का? 

 

Sep 14, 2024, 01:14 PM IST

दुसऱ्यांचं तिकीट काढून दिलं, तर थेट तुरुंगात जाल; Indian Railway चा नवा नियम वाचला का?

Indian Railway नं बदलले तिकीट बुकिंगचे नियम; दुसऱ्यांचं Ticket काढणाऱ्यांना होणार जेल... काय सांगतोय रेल्वेचा नवा नियम? व्यवस्थित वाचा 

 

Jun 24, 2024, 11:04 AM IST

चिंता मिटली; रेल्वेच्या 'या' नव्या ऑनलाईन सुविधेचा प्रवाशांना फायदाच फायदा

Indian Railway : काय आहे ही नवी सुविधा? तिचा वापर कधी आणि कसा करावा?  रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाची बातमी.

 

Jun 10, 2024, 01:42 PM IST

Indian Railway च्या स्लीपर तिकीटावर करा AC चा प्रवास, आहे की नाही बंपर लॉटरी? पाहा...

Indian Railway : समाजातील प्रत्येत आर्थिक स्तरामध्ये येणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचा अद्वितीय अनुभव देणाऱ्या या भारतीय रेल्वेचं तिकीट बुक केल्यानंतरची धाकधूक तुम्ही कधी अनुभवलीये? 

Apr 8, 2024, 03:33 PM IST

Indian Railway नं बदलले तिकीट आरक्षणाचे नियम, आताच पाहून घ्या

Indian Railways : देशाच्या कानाकोपऱ्याला जोडणाऱ्या या रेल्वे विभागाकडून काही असे नियम आखण्यात आले आहेत ज्यामुळं आता तुम्हालाही काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. 

 

Sep 18, 2023, 02:49 PM IST

रेल्वेच्या एका तिकिटावर करु शकता 56 दिवस प्रवास, कसं? आत्ताच जाणून घ्या..

Indian Railway: भारतीय रेल्वे हे आशियातील सर्वात मोठे व जगातील चौथे सर्वात मोठे नेटवर्क आहे. देशात दिवसाला जवळपास लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. अशातच रेल्वेने प्रवाशांसाठी एक योजना आणली आहे. 

Sep 6, 2023, 02:41 PM IST

आता सॅटलाईट नाही तर ट्रेनवर istro ची नजर! जाणून घ्या कसं ते

Indian Railways Latest News : अवेळी धावणाऱ्या गाड्यांमुळे त्रासलेल्या प्रवाशांना आता गाड्यांची सर्व माहिती इत्थंभूत आणि अचूक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय रेल्वेने गाड्यांच्या इंजिनला 'इस्रो'च्या उपग्रहांशी जोडले आहे. 

Sep 24, 2022, 02:04 PM IST