indian territory

Indo Pak Border Leopard: बॉर्डर ओलांडून पाकिस्तानातून भारतात आला बिबट्या; CCTV फुटेज समोर आल्यानंतर Alert जारी

Leopard entered in India from Pakistan: सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आल्यानंतर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रया नोंदवण्यात आल्या असून या व्हिडीओला जवळपास 4 लाखांच्या आसपास व्ह्यूज आहेत.

Mar 20, 2023, 04:03 PM IST

Big News : पाकिस्तानच्या नापाक मनसुब्यांच्या चिंधड्या; सीमा भागात शोध घेतला आणि...

Ind- Pak : भारत - पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर सुरु असणाऱ्या घडामोडींना वेग. देशातील शांतता भंग करण्यासाठी शेजारी राष्ट्राच्या कुरापती सुरुच. 

Oct 14, 2022, 09:00 AM IST

चीनच्या भारतीय सीमेजवळ पुन्हा हालचाली, 25 फायटर जेट तैनात

China increases deployment of fighter aircraft  : भारत - चीन सीमेवर पुन्हा एकदा चीनने आगळीक केली आहे. चीनची फायटर एअरक्राफ्ट चीनने भारतीय सीमेजवळ तैनात केली आहेत.  

Jun 12, 2022, 11:16 AM IST

भारतीय हद्दीत घुसखोरी करणारे पाकिस्तानचे जहाज पकडले, 12 जण ताब्यात

भारतीय सीमेत घुसखोरी करणारे पाकिस्तानचे एक जहाज तटरक्षक दलाने पकडले आहे. या जहाजावरील 12 जणांना ताब्यात घेतले गेले आहे.  

Sep 16, 2021, 11:55 AM IST

नेपाळकडून वादग्रस्त नकाशा प्रसिद्ध, भारताच्या या भागांवर दावा

भारत आणि नेपाळ यांच्यामधला तणाव वाढत चालला आहे. 

May 20, 2020, 08:28 PM IST

भारताचा चिनी सैनिकांना दणका, सीमेवर घुसखोरी रोखली

भारत आणि चीन यांच्या डोकलाम मुद्द्यावरुन वाद होत असतानाच सीमेवर चिनी सैनिकांच्याही कुरघोड्या वाढल्या आहेत. चीनी सैनिकांचा भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावला आहे.

Aug 16, 2017, 08:22 AM IST