indian wedding

Indian Wedding : तुम्ही लग्नाआधी डाएटिंगचा विचार करत असाल तर 'या' चुका अजिबात करु नका

Indian Wedding : लग्नाला फक्त 1 महिना बाकी आहे? मग 'या' Tips Follow करुन वजन कमी करा

 

Dec 2, 2022, 12:26 PM IST

Video: बायकोसमोरच भर मंडपात मेव्हणीकडे मागितली KISS, वऱ्हाडी मंडळी झाली आवाक्

Jija Saali Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये वधू आणि वर लग्नाच्या मंडपात बसलेले असून नवरदेवाकडे नाव घेण्याचा आग्रह केला जातो. नवरदेव अशा पद्धतीने नाव घेतो की, उपस्थित मंडळी आश्चर्यचकीत होऊन जाते.

Nov 21, 2022, 01:53 PM IST

VIRAL: DJ वाल्याने लावेल ते गाणं.. काकू झाल्या बेभान..VIDEO पाहून लोक हैराण

तेव्हाच डीजे एवढं गाणं वाजवतो की  तिकडे उपस्थित एक महिला बेभान होऊन अशा काही नाचतात कि सगळे जण आसपासचंं सगळं विसरून तिलाच पाहत बसतात.

Nov 6, 2022, 04:02 PM IST

Funny Video: लग्नात लावलेलं कारंजे पाहून गावातील लोकं आवाक्, हरकती पाहून तुम्हीही हसाल

Indian Wedding Viral Video: भारतात लग्नसोहळा म्हटलं की एक वेगळीच मेजवानी असते. खाणं-पिणं, नाच-गाणं अशा सर्वच गोष्टींची पर्वणी असते. गावापासून शहरापर्यंत लग्नाबाबत एकच चर्चा असते. लग्नातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

Oct 23, 2022, 04:30 PM IST

Video : नववधूच्या डान्सने स्टेजला लावली आग; पाहून व्हाल थक्क

डोक्यावर पदर घेत नववधूने केलेल्या या डान्सने सर्वांच्यांच हृदयाचे ठोके वाढवले 

Sep 17, 2022, 11:31 PM IST

लग्नाच्या वरातीत घोड्याची सटकली, अनेकांना चिरडलं, पाहा VIDEO

वरातीत असलेला घोडा अचानक उधळला आणि पुढे जे घडलं ते... Video पाहाच

Jul 27, 2022, 09:49 PM IST

Video: वराच्या मित्रांनी वधुकडून करून घेतला असा करार, "घरातील कामासाठी..."

वराचे मित्र स्टेजवर हातात एक लग्न कराराचा साईनबोर्ड घेऊन येतात. या करारात पाच अटी ठेवण्यात आल्याचं दिसत आहे.

Jun 6, 2022, 05:16 PM IST

भरलग्नात नवरदेवानं नववधूच्या लावली कानशिलात, यात नेमकी चूक कुणाची, पाहा व्हिडीओ

लग्नाच्या विधीदरम्यान नवरदेवानं असं काही केलं जे पाहून नेटीजन्स देखील त्याच्यावर संतापले आहेत.

Feb 28, 2022, 07:34 PM IST

नवरदेवला लग्नमंडपात उशीरा पोहोचणं पडलं महागात, त्यानंतर नवरीने... व्हिडीओ व्हायरल

नवरीने जे केलं त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही

 

Jan 16, 2022, 02:28 PM IST

नववधूला वरमाला घालताच नवरदेव Out of Control... नवरदेवासोबत काय घडलं? पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित अनेक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळताता. हे व्हिडीओ खूप मजेदार असतात.

Nov 7, 2021, 07:42 PM IST

मित्रांचा नादच करायचा नाय... वरातीत यांनी नवरदेवाला असा काही सल्ला दिला जो ऐकून नवरदेवाला फूटला घाम

नवरदेवाचे मित्र लग्नापूर्वी वरातीदरम्यान आपल्या मित्राची खेचू लागतात,

Oct 6, 2021, 07:37 PM IST

मुलीला सासरी पाठवण्याआधी वडिलांनी असं काही केलं; व्हिडिओ पाहून हैराण झाले लोक

मुलीच्या लग्नात जेव्हा बाबा रडायला लागतो....

Aug 27, 2021, 01:34 PM IST

लग्नात सातवा फेरा बाकी असताना नवरी म्हणाली... 'मला लग्नच करायचं नाही'

लग्नमंडपात 6 फेरे पूर्ण होताच नवरीनं मोडलं लग्न...कारण ऐकल्यावर कुणीही कोमात जाईल

Jun 28, 2021, 06:27 PM IST

नवरीचा चेहरा पाहून भरमंडपातून पळाला नवरा; अखेर धक्कादायक सत्य उघड

पण कायम पाहातो ऐकतो लग्न मंडपातून नवरी मुलगी पळून जाते, पण याठिकाणी तर ....

Jun 27, 2021, 09:12 AM IST