indians in israel

इस्त्रायलमध्ये 'या' खास जॉबसाठी भारतीयांची सर्वात जास्त डिमांड; 4 वर्षांचा व्हिसा पण मिळतो

Indian caregiver job in Israel : भारताने देखील 'ऑपरेशन अजय'च्या माध्यमातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी कंबर कसलीये. मात्र, तुम्हाला माहितीये का? की इस्त्रायलमध्ये एका जॉबसाठी भारतीयांची खूप डिमांड आहे.

Oct 16, 2023, 07:55 PM IST

'लक्ष ठेवा, विनाकारण...', भारताने 'या' देशातील नागरिकांना दिला सुरक्षेचा इशारा

इस्त्रायलने पॅलेस्टाईनविरोधात युद्ध पुकारलं असल्याने भारताने तेथील नागरिकांना इशारा दिला आहे. भारतीय नागरिकांनी सुरक्षेच्या नियमांचं पालन करावं असं सरकारने निवेदनात सांगितलं आहे. 

 

Oct 7, 2023, 04:32 PM IST