संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून हा भूमिगत भुयारी मार्ग होणार आहे. त्यामुळे ठाणे आणि बोरिवली दरम्यानचं अंतर कमी होणार आहे. बोरीवलीहून ठाण्याला जायचा वेळ तासाभरानं वाचणार आहे.