indore criminals video

पोलिसांनी सगळी गुंडगिरी उतरवली, 'खलनायक हूँ मैं' गाणं लावत काढली धिंड; आरोपी पाया पडून पडून दमले

तीन जणांवर धारदार शस्त्राने हल्ला करत त्यांना भोसकणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. यानंतर पोलिसांनी त्यांची बॉलिवूड गाण्यावर शहरात धिंड काढली. यादरम्यान, आरोपी सतत आपल्या कृत्यासाठी माफी मागत होते. 

 

Sep 6, 2023, 05:49 PM IST