Coronavirus : जगात कोरोनापेक्षा भयानक संसर्ग; भारतात सापडलेल्या पहिला रुग्णाचे सॅम्पल WHO कडे पाठवले
या नव्या संसर्गाचे नाव सिल्वर लीफ (Silver Leaf Disease) असे आहे. एका भारतीय शेतकऱ्याला या Silver Leaf Disease ची लागण झाली आहे. हा शेतकरी मशरूमची शेती करतो. हा आजाराचे विषाणू म्हणजे एक विशिष्ट प्रकारची बुरशी आहे. मुख्यत: वनस्पतींपासून याच्या संसर्गाचा धोका असतो.
Apr 9, 2023, 11:17 PM ISTधक्कादायक! शरीर खाणारी काळी बुरशी, पोस्ट कोविड मोठ्या आतडीला म्युकरचा संसर्ग
काळ्या बुरशी ठरतेय आणखी जीवघेणी
Jul 27, 2021, 01:57 PM ISTVIDEO : शरीर खाणारी काळी बुरशी, पोस्ट कोविड मोठ्या आतडीला म्युकरचा संसर्ग
VIDEO : शरीर खाणारी काळी बुरशी, पोस्ट कोविड मोठ्या आतडीला म्युकरचा संसर्ग
Jul 27, 2021, 01:50 PM ISTराज्य सरकारमधील अतिवरिष्ठ अधिकारी राहत असलेल्या इमारतीतील २६ जणांना कोरोनाची लागण
यापूर्वी मंत्रालयातील दोन आएएस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती
Jun 8, 2020, 12:55 PM IST'एचआयव्ही' बाधित असल्याचं माहीत असूनही त्यानं जोडले 300 महिलांशी संबंध
आपल्याला 'एचआयव्ही'ची लागण झालीय हे माहीत असूनही एका विकृत व्यक्तीनं जवळपास 300 महिलांशी असुरक्षित शरीरसंबंध जोडल्याचं धक्कादायक सत्य नुकतंच उघडकीस आलंय.
Oct 21, 2015, 02:56 PM IST