inflation in maharashtra

महाराष्ट्रात महागाईचा भडका; डाळीसह ज्वारी, शेंगदाणाचे दर गगनाला

Pulses Prices Hike in Maharashtra : महागाईचा भडका उडाला आहे. किरकोळ मार्केटमध्ये चांगल्या दर्जाच्या गहू, ज्वारी, बाजरीने पन्नाशी ओलांडली आहे. उडीदडाळ, मुगडाळ, तूरडाळ होलसेल मार्केटमध्येच शंभरी पार गेली आहे.  त्यामुळे सर्वसामान्य महिलांच्या किचनच बजेट बिघडलं आहे.  

Apr 4, 2023, 01:36 PM IST