ingrevia

Stock to Buy today | दमदार कमाईसाठी आज या शेअर्समध्ये करा ट्रेंडिंग; यादी घ्या लिहून

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Sep 23, 2021, 09:13 AM IST