SamPitroda | भारतात वारसा कर लावण्याबाबत विचार व्हावा - सॅम पित्रोदा यांचं वक्तव्य
Inheritance tax should be considered in India Sam Pitroda
Apr 24, 2024, 09:05 PM ISTभारतातही अमेरिकेप्रमाणे 'वारसा कर' लावणार? 55% संपत्ती सरकारी तिजोरीत जाणार? नवा वाद
Inheritance Tax In India: अनिवासी भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी केलेल्या एका मागणीमुळे नवीन राजकीय वादाला तोंड फुटलं असून भारतीय जनता पार्टीने या विचाराला विरोध केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने बचावात्मक पवित्रा घेतला आहे.
Apr 24, 2024, 11:32 AM IST