instagram live

Video: 160 kmph वेगाने मुंबईला येणाऱ्या कारचा अपघात, दोघे ठार; Insta Live मध्ये घटनाक्रम कैद

160 kmph Car Accident While Instagram Live: या कारमध्ये एकूण पाच तरुण प्रवास करत होते. त्यापैकी मागील बाजूला बसलेल्या एकाने अपघातापूर्वीच इन्स्टाग्रामवरुन लाइव्ह वेबकास्ट सुरु केलं होतं. त्याचदरम्यान हा भीषण अपघात झाला.

May 16, 2024, 09:05 AM IST

छत्रपतींची मूर्ती दिसताच रोहित शर्माच्या तोंडून निघालं...! Video व्हायरल

एक अशी घटना घडली ज्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे. 

Jul 29, 2022, 11:21 AM IST

'झी २४ तास' इंस्टा LIVE : पालक-मुलांचे 'ऑनलाइन' संरक्षण शक्य

 पालक आणि मुलांच्या ऑनलाईन संरक्षणाबद्दलची माहिती सायबर तज्ञ तन्मय दीक्षित यांनी झी २४ तासच्या इंस्टाग्राम लाईव्हमध्ये दिली. 

May 26, 2020, 05:04 PM IST

'टाकाऊपासून टीकाऊ'चा वापर करत घरच्या घरी असे करा निसर्ग संवर्धन

 घरातील टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ, प्लास्टिक चा पुनर्वापर याबद्दल मार्गदर्शन 

May 20, 2020, 11:53 AM IST

'हरभजन सिंगला बघूनच आऊट व्हायचे दिग्गज ऑस्ट्रेलियन खेळाडू'

ऑस्ट्रेलियन खेळाडू मला पाहूनच ऑऊट व्हायचे असे भज्जीने सांगितले.

May 12, 2020, 11:21 AM IST

'रात्रीस खेळ चाले'फेम पांडू लॉकडाऊनमध्ये काय करतोय ?

 'झी २४ तास'च्या इंस्टाग्राम लाईव्हमध्ये त्याने प्रेक्षकांच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. 

Apr 28, 2020, 01:51 PM IST