instagram

Independence Day 2022 :Whatsapp, Instagram मेसेज शोधताय? Best देशभक्तीपर मेसेज एका क्लिकवर

आज आम्ही तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी काही मेसेज (message) सांगणार आहोत.

Aug 9, 2022, 03:56 PM IST

आमिर आणि मिस्टर फैझु करताहेत अंदाज अपना अपना..हा पाहा व्हिडीओ

त्याचा व्हिडीओ फैझलने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे,जो चाहत्यांना खूप आवडला आहे.

Aug 7, 2022, 06:40 PM IST

राखी बांधतानाही 'या' अभिनेत्रीचा बोल्ड ड्रेस पाहून चाहते संतप्त, ट्रोलिंगची शिकार

परंतु या अभिनेत्रीने राखी बांधताना घातलेला बोल्ड ड्रेस अनेकांना रूचलेला नाही.

Aug 7, 2022, 12:02 PM IST

malaika मुळे चाहते पुन्हा हैराण!!! आता चक्क कॅमेऱ्यासमोरच बदलले कपडे?

आपल्या आऊटफिट्सला घेऊनही ती सतत काही ना काही प्रयोग करत असते.

Aug 1, 2022, 10:05 AM IST

अखेर प्रियांका ने शेअर केलं तीच हे सिक्रेट..हा व्हिडीओ तुम्ही पाहिलात का '

नुकताच तिने एक व्हिडिओदेखील पोस्ट केलाय ज्यात तिने एक सिक्रेट सर्वांसमोर शेअर केलय.

Jul 31, 2022, 07:34 PM IST

ब्रेकअपचं दु:ख दूर लोटत अभिनेत्री करतेय नटापटा, पाहणाऱ्यांची नजरच हटेना

पण तिचे ब्रेकअप झाले आणि त्यांची कहाणी अधूरीच राहिली. 

Jul 28, 2022, 05:47 PM IST

Ranbir च्या पत्नीवर त्याचा 'हा 'अभिनेता मित्रही फिदा; म्हणाला....

आलिया आपल्या पहिल्या हॉलीवूड डेब्यू फिल्मसाठी लंडनवरून भारतात परतली आहे.

Jul 28, 2022, 11:57 AM IST

मलायकापेक्षाही हॉट आहे अरबाझची गर्लफ्रेंड, सोशल मीडियावरील रेड बिकनीतले फोटो पाहिलेत का?

या फोटोमुळे तिने चक्क अरबाझच्या पाहिल्या बायकोला मलायकालाही मागे सोडले आहे. 

Jul 25, 2022, 06:49 PM IST

आता सगळं मिळणार एकाच ठिकाणी, फेसबुकने आणले 'हे' नवीन फिचर

आजकाल फेसबुक हे रिल्ससाठी जास्त लोकप्रिय आहे.

Jul 23, 2022, 03:51 PM IST

15 मिनीटात वाढवा लाखो फॉलोवर्स...इन्स्टाग्रामने केली नवीन फिचर्सची घोषणा...Instagram येणार नव्या रूपात

आता एकापेक्षा एक सुंदर रील्स बनवून तुम्ही अपलोड करू शकता आणि त्यामुळे तुमचे फॉलोवर्स मात्र नक्की वाढतील यात शंकाच नाही. 

Jul 23, 2022, 02:11 PM IST

आलियाने प्रेग्नंन्सीनंतर आता दिली 'ही' गुड न्यूज, तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

सध्या ते दोघं जिथे कुठे स्पॉट होतायत तिथे तिथे मीडिया त्यांच्यामागे धावते आहे.

Jul 23, 2022, 12:50 PM IST

'माझा छळ केला जातोय... 'मीटू'नंतर तनूश्री दत्ताचा या व्यक्तीवर निशाणा!

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नुकतीच सोशल मीडियावर एक लांबलचक नोट शेअर केली आहे. 

Jul 21, 2022, 11:12 AM IST

परिस्थितीला कंटाळून स्वतःला संपवण्याचा केला विचार आणि.... उर्फी जावेद सोबत काय घडलं?

ती हसतमुख जरी दिसत असली तरी उर्फीने सुसाईड करण्याचा विचार केला आहे की काय अशी गंभीर चर्चा पसरू लागली आहे. 

Jul 21, 2022, 10:51 AM IST