instructions to new ministers

नव्या मंत्र्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना, वादग्रस्त भूमिका टाळा

शिंदे सरकारच्या कॅबिनेटची आज पहिली बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सोबत नव्या मंत्र्यांना काही सूचना ही देण्यात आल्या आहेत. 

Aug 10, 2022, 08:21 PM IST