intelligence alert

भारतीय रेल्वे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर, गुप्तचर यंत्रणांचा अलर्ट

भारतीय रेल्वेवर दशतवादी हल्ल्याचं सावट आहे.

May 23, 2022, 04:16 PM IST

पाकिस्तानात तालिबानच्या मदतीने रचला जातोय काश्मीरसाठी मोठा कट, गुप्तचर यंत्रणांचा अलर्ट

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी ताबा मिळवल्याने भारताची डोके दुखी वाढण्याची शक्यता आहे. काश्मीरसाठी पाकिस्नात मोठे कट रचले जाण्याची शक्यता आहे.

Aug 31, 2021, 02:27 PM IST

लश्कर-ए-तोएबाच्या हिट लिस्टवर मोदी, संसद, लष्कर मुख्यालय

मोठा धमाका करण्याचा प्लॅन लश्कर-ए-तोएबाने आखलाय. त्यानुसार मोदी, संसद आणि लष्कराचे मुख्यालय टार्गेट ठेवण्यात आलेय.

Dec 30, 2015, 03:44 PM IST