Honour Killing: 'माझ्या वडील आणि भावाला फाशी द्या' डोळ्यांसमोर पतीची हत्या पाहणारी विद्या खंबीर!
Sambhajinagar Honour killing Case: विद्या आणि अमित यांनी दोन महिन्यांपूर्वी पळून जाऊन विवाह केला होता हा प्रेमविवाह होता विद्याच्या घरून अमितच्या जातीमुळे विरोध होता हा विरोध इतक्या टोकाला गेला की अखेर अमितचा खून करण्यात आला.
Jul 29, 2024, 01:23 PM ISTघरात घुसले, नव्या नवरीला उचलून बाईकवर बसवले आणि... लग्नाच्या दुसऱ्या दिवशी महाभयंकर ड्रामा
लग्नाच्या दुस-याच दिवशी नव्या नवरीला घरातून पळवून नेले. कृत्य करणारे कोण होते? समजल्यावर पोलिसांना धक्का बसला.
Jun 6, 2023, 04:55 PM ISTAurangabad Crime : भररस्त्यात भावानेच पुसलं बहिणीचं कुंकू; तिच्या पतीवर कुऱ्हाडीने वार करत जल्लोष
Aurangabad Crime : बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग तरुणाच्या मनात होता. याच रागातून तरुणाने बहिणीच्या नवऱ्यावर भररस्त्यात कुऱ्हाडीने वार करत त्याला संपवलं आहे
Dec 30, 2022, 10:27 AM ISTआंतरजातीय विवाहात मुलं आईची जात लावू शकणार का?
कोर्टाने दिला महत्त्वापूर्ण निर्णय
Apr 19, 2019, 07:23 PM IST