intercontinental ballistic missile

अग्नी - ५ क्षेपणास्त्र : भारताच्या टप्प्यात आता 'चीन'

भारतीय लष्कराची ताकद अग्नी-५ मुळे वाढणार आहे. या नवा क्षेपणास्त्रामुळे भारत अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि उत्तर कोरियाच्या पंक्तीत.

Jul 1, 2018, 05:42 PM IST

नवे आव्हान!, संपूर्ण जग विनाशाच्या टप्प्यात, कशी आवर घालायची....?

सीमाविस्तार हा प्रमुख अजेंडा डोळ्यासमोर ठऊन काम करणाऱ्या चीनने आता जगातील सर्वाधिक लांब मारा करणारे क्षेपणास्त्र बनविण्याचा घाट घातला आहे

Nov 20, 2017, 05:44 PM IST